कथेत मीरा एक नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी गोव्याला जाणारी ट्रेन पकडते, परंतु ती मनाशी संघर्ष करत आहे. ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून तिला चढणे अवघड वाटते, कारण तिला तिच्या मागील आयुष्याची आठवण येते. तिचा नवरा विक्रांत तिला प्रोत्साहित करतो आणि ती ट्रेनमध्ये चढते. ट्रेने वेग घेतल्यावर, मीरा मागे सोडलेल्या गोष्टींच्या विचारात गुंतते आणि तिचं मन आणखी व्याकूळ होत जातं. विक्रांत तिच्या बाजूला झोपतो, त्याला थकवा जाणवतो. दोघांच्या नात्यात प्रेम आहे, परंतु मीरा तिच्या भूतकाळामुळे अस्वस्थ आहे. चहा पिताना, ती आसपासच्या प्रवाशांशी संवाद साधण्यात असमर्थ ठरते आणि पुन्हा तिच्या विचारांत हरवून जाते. बंदिनी.. - 1 प्रीत द्वारा मराठी फिक्शन कथा 7.3k 22.4k Downloads 29.2k Views Writen by प्रीत Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने माझी बॅग हातात घेतली.. आणि क्षणात गोव्याला जाणारी ट्रेन माझ्या पुढ्यात उभी होती; पण.... पाऊल उचलायचं सुचत नव्हतं. काही सेकंद जणू संपूर्ण शरीर गोठल्याचा भास झाला.. आपल्याला त्या ट्रेन मधे चढायचं आहे; एक नवीन आयुष्य सुरु करायचं आहे याचा पूर्णपणे विसर पडला होता.. मेंदू अगदी बधिर झाल्यागत वाटत होतं..असं वाटत होतं की..दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरावं..? "मीराsss अगं काय करतेयस? कसला विचार करतेयस एवढा?? ट्रेन सुटेल ना आपली.... चल लवकर..." - विक्रांत च्या आवाजाने मी भानावर आले.. Novels बंदिनी.. भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने... More Likes This स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा