आर्या आणि सिद्धांत यांच्यातील संवादात सिद्धांत आर्याला उठवून खाण्यासाठी सांगतो, परंतु आर्या त्याला नकार देते. सिद्धांत जिद्दीने तिला खायला भाग पाडतो. चर्चा सुरू होताच, सिद्धांत आर्याच्या एका जुन्या अपघाताबद्दल विचारतो, ज्यामुळे आर्याला हॉस्पिटलची आठवण येते. आर्या त्याबद्दल विचार करत असते आणि सिद्धांत तिच्या काळजीची जाणीव करतो. आर्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार देते, आणि सिद्धांत तिचा चेहरा पाहून हसतो. दोघेही एकमेकांच्या काळजीत आहेत, आणि शेवटी आर्या औषध घेण्यास सहमत होते, तरीही ती सिद्धांतच्या विनोदांवर प्रतिक्रिया देते. या संवादात काळजी, जिद्द, आणि एकमेकांच्या भावनांमध्ये समजूतदारपणा दिसून येतो. ना कळले कधी Season 2 - Part 10 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 18.7k 10.9k Downloads 15.7k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 'आर्या तू उठलीच आहेस तर थोडस खाऊन घे' तो म्हणाला. नाही अजिबात नाही मला ईच्छा च नाही आहे आर्या म्हणाली. हे बघ तुला कुणी विचारलं नाही मी सांगतोय खाऊन घ्यायचं. तो थोडासा रागवूनच म्हणाला. सिद्धांत please नको ना आता काहीच मी हवं तर थोड्या वेळाने खाईन. त्याने तिचं काहीही ऐकलं नाही तो सुप घेऊनच आला. चल इतकं संपव नंतर पुन्हा खा, आणि आर्या मला नाही ऐकायची सवय नाही,माहिती असेल ना तुला? तो हक्काने म्हणाला. तिला ही माहिती होत आता आपलं काहीही चालणार नाही एकदा हा जिद्दीला पेटला की कुणाचही ऐकत नाही. त्याने आर्याला उठवायला मदत केली तो स्वःत तिला भरवत Novels ना कळले कधी season 2 आर्या, i am talking with you! आर्या ! सिद्धांत मीटिंग मध्ये आर्याच्या नावाने ओरडत होता. तरीही तिचे लक्षच नव्हते. आर्या!तो जोरात ओरडला आणि आर्याची तंद्... More Likes This शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा