कथेत एक युवक आहे जो सकाळपासून प्रितीच्या मेसेजची वाट पाहत आहे, पण त्याला काहीच मेसेज मिळत नाही. प्रितीच्या काही वाक्यांनी आणि गाण्यांनी त्याला मनात विचारांची गोंधळ निर्माण झाला आहे. त्याचवेळी, त्याचा मॅनेजर मुरली त्याला बॅंगलोरला जाण्याची सूचना देतो कारण कंपनीला तात्काळ काम सुरू करायचे आहे. युवकाला बॅंगलोरला जाण्याचा विचार असलेल्या योजनेसाठी मनाशी संघर्ष करावा लागतो, कारण त्याला प्रितीच्या बाबतीत अनिश्चितता आहे. तो तिच्या मेसेजची अपेक्षा ठेवतो पण त्याला कोणतीही माहिती मिळत नाही. शेवटी, तो बॅंगलोरला जाण्याच्या तयारीत असतो, तरीही प्रितीला त्याच्या प्रवासाबद्दल सांगण्याची इच्छा असते, पण त्याचा ईगो त्याला थांबवतो. प्यार मे.. कधी कधी (भाग-१०) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 24.4k 11.7k Downloads 20.8k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सकाळपासून शंभरवेळा मोबाईल चेक करून झाला, पण प्रितीचा काहीच मेसेज नव्हता. ‘लास्ट सीन ऑनलाइन’ पण बंद करून ठेवले होते. मी काही कोणी मनकवडा नव्हतो, पण समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला अदृश्य अश्या वेव्हज मिळत असतातच ना. गाडीवर प्रितीने ‘फिर मोहोब्बत’ च ऐकवलेले गाणे?घरी जाताना ‘मला दुसरी नेहा व्हायचं नाही’ अस प्रीती म्हणाली होती, त्याचा अर्थ काय असू शकत होता? आणि नेहाच्या घरी समशेर म्हणाला होता ते? अनेक वेडे वाकडे तुकडे एकत्र जोडून मी त्याच चित्र बनवू पाहत होतो. पण त्यावरून स्पष्ट अर्थबोध होत नव्हता. कदाचित, हे सगळे माझ्या मनाचेच खेळ होते. प्रिती प्लीज.. प्लीज ऑनलाईन ये… मी अगदी मनापासून याचना करत होतो, Novels प्यार मे.. कधी कधी “वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक... More Likes This नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta फक्त तुझ्याच साठी - 1 द्वारा Reshma अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3 द्वारा Reshma एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 द्वारा Sanket Gawande Mr. Money - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 द्वारा manasvi Manu इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा