कथा एका व्यक्तीच्या बॅंगलोरच्या कामाच्या अनुभवाबद्दल आहे. त्याला स्वामी नावाचा लिड वेलकम करतो, पण त्याचं नाव चुकून 'थरुन' म्हणून उच्चारलं जातं. त्यानंतर तो ऑफिसमध्ये विविध लोकांशी भेटतो आणि लंच ब्रेक घेतो. कॅफेटेरियामध्ये त्याला पंजाबी जेवणाची आवड आहे आणि तो 'सरसो दा साग' आणि 'मक्की दी रोटी' ऑर्डर करतो. तो प्रितीला व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवतो आणि त्यांच्यात चेष्टा सुरू होते. जेवणानंतर त्याच्या मिटींग्ज सुरू होतात आणि दिवसभर काम करून तो थकतो. संध्याकाळी तो हॉटेलमध्ये चेक-इन करतो, गरम पाण्याने अंघोळ करतो आणि बाहेर पाऊस सुरू झाल्याचे पाहतो. तो चायनीज ऑर्डर करतो आणि प्रितीला मेसेज पाठवतो. प्रितीने किचनमध्ये असल्याची माहिती दिली, त्यामुळे तो तिच्या येण्याची वाट पाहतो. त्याला थंडीत एक स्कॉच पिण्याची इच्छा आहे, पण प्रितीच्या विचारांमध्ये तो बिझी असतो. कथा व्यक्तीच्या ऑफिसच्या अनुभवांवर, जेवणावर आणि प्रितीशीच्या संबंधांवर आधारित आहे. प्यार मे.. कधी कधी (भाग-११) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 9.7k 10.1k Downloads 17.8k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “वन्नक्कम थरुन..” आमच्या टीमचा बॅंगलोरचा लिड, स्वामी, मला वेलकम करत होता“अं.. स्वामी, इट्स तरुण, नॉट थरुन..”“येस्स येस्स.. थरुण..प्लिज कम.. प्लिज कम..” ह्या लोकांना ‘त’ शब्दाचा उच्चार जमतच नाही बहुतेक, ‘नितीन’ चं ‘निथीन’, ‘रोहीत’चं ‘रोहीथ’ करतात तसं माझं ‘थरुन’ करुन टाकलं होतं. मी लगेचच त्याला करेक्ट करण्याचा नाद सोडुन दिला. पुढचा बराच वेळ फ्रेशर्सशी इंट्रो, जुन्या प्रोजेक्ट्सवरील कलीग्ज, स्किप-लेव्हल मॅनेजर्स ह्यांच्याशी मिटींग्जमध्येच गेले. सकाळी प्रितीशी बोलण्याच्या नादात फ्लाईटमध्येही काही खाल्ले नव्हते, त्यामुळे भयंकर भुक लागली होती. मग १२.३०लाच लंचब्रेक घेतला. कंपनीचा कॅफेटेरीया सॉल्लीड होता, जणु काही एखादा लाऊंजच. फुट-थंपींग गाणी चालु होती, गेम-एरीया ओसंडुन वाहात होता. वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या प्रकारचे सेक्शन्स Novels प्यार मे.. कधी कधी “वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा