कथा "सुरूवातीची सुरूवात!" अनंतराव घोरपडे, म्हणजे तात्या, आणि त्यांच्या कुटुंबाची आहे. तात्या रंगढंग प्रकाशनात सीनियर मॅनेजर आहेत आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात "मनुष्य संग्रह" हा शब्द विशेष आहे, जो त्यांनी आपल्या कामात वापरला आहे. त्यांच्या पत्नी घर चालवतात आणि त्यांच्या मुलीला वाचनाची आवड नाही. एक दिवस तात्या घरी एक तरुण, प्रेम, घेऊन येतात. प्रेमची पहिली भेट मुलीला चटकन आवडते. जेवणाच्या वेळी प्रेम पुरी खाताना आणि गरमागरम वाफ बाहेर येताना तिच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते. ती प्रेमाकडे पाहताना बावळट बनते आणि त्याला चुकून मीठ वाढते, ज्यामुळे तिला थोडी लाज वाटते. कथा प्रेमाच्या पहिल्या भेटीच्या गोड अनुभवावर आधारित आहे, जिथे प्रेम आणि आकर्षणाचे रंग उलगडतात. प्रीतीची 'प्रेम'कथा - 2 Nitin More द्वारा मराठी फिक्शन कथा 4.3k 5.7k Downloads 12.7k Views Writen by Nitin More Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 2 सुरूवातीची सुरूवात! अर्थात प्रथम तुज पाहता अनंतराव घोरपडे म्हणजे तात्या.. म्हणजे वडील माझे. अनंतराव घोरपडे. रंगढंग प्रकाशनात तात्या सीनियर मॅनेजर आहेत. तात्यांचा मनुष्य संग्रह दांडगा. मनुष्य संग्रह हा शब्द तात्यांचाच! मला गंमत वाटते त्या शब्दाची. प्राणी संग्रहासारखा मनुष्य संग्रह! म्हणजे तात्या आॅफिसात न जाता कुठल्यातरी अशा जागेत जातात जिथे पिंजरेच पिंजरे आहेत.. नि एकेकात एकेक मनुष्यास ठेवण्यात आले आहे.. दोरीस बांधून! आई माझी घर चालवते. तात्यांचा संबंध पुस्तकांशी आहे तसा तिचा नाही. रोजचा पेपर एवढेच तिचे वाचन. आणि मी! पुस्तकांच्या पसाऱ्यात राहूनही चिखलातल्या कमळासारखी अलिप्त मी! अगदी बीए झाली मी पण वाचनाची काही आवड नाही मला. आमचे स्वामी Novels प्रीतीची 'प्रेम'कथा १ सांगते ऐका! अर्थात मी : एक तपस्विनी! 'गुड माॅर्निंग! स्वप्ने पहायला शिका. स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा..... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा