कथेत एक तरुणी आहे जिने अनय नावाच्या मुलासोबत एक नजरेचा खेळ अनुभवला आणि त्याच्या नजरेत काहीतरी खास आहे असे वाटले. ती त्याला पाहून आपल्या मनात एक अनोखी भावना अनुभवते, जिचा तिला आधीपासूनच अनुभव असल्याचा भास होतो. घरी गेल्यावरही तिच्या मनात अनयचा चेहरा फिरत असतो. तिची बहिण ऋतु तिच्यावर मजेदार प्रश्न विचारते आणि तिचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करते. अनयच्या विचारात असलेल्या तरुणीला ऑफिसमध्ये अनयच्या समोर येताना संकोच आणि घाबरण्याचा अनुभव येतो. ती त्याच्याशी बोलण्याचे धाडस करत नाही, पण त्याच्याबद्दलची तिची आकर्षणाची भावना तिच्या मनात कायम राहते. बंदिनी.. - 2 प्रीत द्वारा मराठी फिक्शन कथा 9.2k 15.6k Downloads 19.1k Views Writen by प्रीत Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ... बोलता बोलता तिच्याचकडून मला कळलं की त्याचं नाव अनय आहे.... पुढे.. एका क्षणाचाच नजरेचा खेळ...पण कायमची मनात घर करून गेली त्याची ती नजर...का कुणास ठाउक, पण त्याला बघितलं की असं वाटायचं की आमची खूप आधीपासूनची ओळख आहे...कुठे भेटलेय बरं मी ह्याला??? खूप आठवायचा प्रयत्न केला..पण छे, आठवेचना...? मग शेवटी तो नाद मी सोडूनच दिला..?. पण त्याला बघितल्यापासून मी मात्र 'सातवे आसमान पर' होते ? ... त्यादिवशी घरी गेल्यानंतरही डोळ्यासमोर तोच दिसत होता.जळी स्थळी काष्ठी पाषाणी.. अनय..अनय...अनय..!!? संध्याकाळी किचन मधे काम करत होते.. आमची ऋतु आलीच... "ए ताईs... तुझं काहीतरी बिनसलंय का गं.." मी म्हणाले, "का गं..माझं Novels बंदिनी.. भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा