कथेचा मुख्य नायक रात्री 10:30 वाजता लॅपटॉपवर काम करत आहे, कारण दुसऱ्या दिवशी त्याला प्रेझेंटेशन देणे आहे. त्याला कामात लक्ष लागलेले असताना, त्याच्या मोबाईलवर प्रितीचा मेसेज येतो. प्रिती झोप न येण्याबद्दल बोलते आणि त्यांच्या संवादात एक गाणे ऐकण्याचा प्रस्ताव करते. दोघे एकमेकांशी प्रेमाच्या भावनांवर चर्चा करतात आणि त्यांच्या मनातील गोंधळाबद्दल बोलतात. प्रितीने त्याला सांगितले की तिला त्याच्याबद्दल आवड आहे आणि त्यांनी एकमेकांना त्यांच्या भावनांवर विचार करण्यास लावले आहे. दोघेही स्वतःला प्रेमात पडलेले अनुभवत आहेत, आणि त्यांना या भावनांचे समजून घेताना थोडा गोंधळ होतो. कथेतील संवाद त्यांच्या प्रेमाच्या दोलायमान स्थितीचे आणि हृदय व मन यांच्यातील संघर्षाचे प्रतीक आहे. अंततः, दोघेही त्यांच्या भावनांवर विश्वास ठेवतात आणि एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे गुंतलेले असल्याचे मान्य करतात. प्यार मे.. कधी कधी (भाग-१२) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 13 8.3k Downloads 13.9k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन घड्याळात १०.३०च वाजले होते. दुसर्या दिवशी न्यु-जॉईनीजना काही प्रेझेंटेशन्स द्यायची होती. पण त्याच्यावर फायनल टच द्यायचा राह्यला होता. आधी विचार केला होता की बॅंगलोरला येताना फ्लाईटमध्ये करुन टाकीन, पण त्यावेळेस ‘इतर’ महत्वाची कामं असल्याने ते राहुनच गेलं होतं. चरफडत लॅपटॉप चालु केला आणि ‘लव्ह’, ‘विरह’, ‘फिलींग्स’ वगैरे गोष्टी बाजुला सारुन ‘क्लाऊड कंप्युटींग’, ‘डेटा-अॅनॅलिटीक्स’, ‘सॉफ्टवेअर-अॅज-अ-सर्व्हिस’ वगैरे किचकट गोष्टींमध्ये बुडुन गेलो. कसा बसा अर्धा तासच झाला असेल इतक्यात मोबाईलवर मेसेजचा दिवा लुकलुकला.. प्रितीचा मेसेज होता.. “अजुन जागाच आहेस?”“हम्म..”“का रे? झोप येत नाहीये का? मला तर येतच नाहीये झोप”” ” “बरं मग काय ठरलं आपलं?”“कश्याचं?”“अरे असं काय? मगाशी काय झोपेत बोललास का माझ्याशी? Novels प्यार मे.. कधी कधी “वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक... More Likes This लग्नगाठ - 1 द्वारा Neha Kadam तुझ्यावाचून करमेना - भाग 1 द्वारा Ananya Joshi रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan जोडणीचे धागे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 द्वारा Xiaoba sagar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा