रात्रीच्या १२ वाजता अभिषेक एकटा बाईकवरून घरी येत होता. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे त्याला भीती वाटत होती. घरात पोहोचल्यावर त्याला काहीही प्रकाश दिसला नाही, फक्त काळोख होता. त्याने घरातल्या सदस्यांना हाक मारली, पण कुणीही उत्तर दिले नाही. अचानक, त्याचा नोकर मेणबत्ती पकडून पुढे आला आणि अभिषेकला सांगितले की, लाईट गेली आहे. अभिषेकला संशय आला की काहीतरी गडबड आहे, कारण नोकराचा स्वभाव त्याला विचित्र वाटत होता. नोकर त्याला मुख्य हॉलमध्ये घेऊन गेला, जिथे तो म्हणाला की त्याला काही द्यायचं आहे. अभिषेकने एक हाताने मेणबत्ती पकडली आणि दुसऱ्या हाताने पिस्तुल काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्याच्या मनातील अनिश्चिततेचा आणि भीतीचा अनुभव अधिक तीव्र झाला. रहस्य सप्तसुरांच ( भाग १ ) Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी गुप्तचर कथा 20 21.4k Downloads 31.6k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category गुप्तचर कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन रात्री १२ ची वेळ ..... अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता.... रस्त्यावरचे खड्डे चुकवत अभिषेक बाईक चालवत होता. रेनकोट घातलेला असला तरी पूर्णपणे भिजून गेलेला होता.... रस्त्यावरचे दिवे तर आतमध्ये पाणी गेल्याने काही ठिकाणी बंदच होते. अर्ध्या रस्त्यावर प्रकाश तर अर्ध्या रस्ता काळोखात बुडालेला.... वीजही मधेच कडाडत होती... त्यामुळे एक वेगळचं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं.... तरीही अभिषेक घरी यायला निघाला होता.... उशीरच झाला होता त्याला.... कसाबसा अभिषेक त्याच्या एरियात पोहोचला. तिथेही काही वेगळ वातावरण नव्हतं... हवा सुटलेली... त्यात मुसळधार पाऊस ... वीज तर Novels रहस्य सप्तसुरांच रात्री १२ ची वेळ ..... अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून............ More Likes This कोण? - 21 द्वारा Gajendra Kudmate सायलेन्स प्लीज - प्रकरण 1 द्वारा Abhay Bapat प्रेमाचे रहस्य - 1 द्वारा Neel Mukadam चोरीचे रहस्य - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande सातव्या मजल्यावरील रहस्य - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande गुप्तहेर राघव आणि रहस्यकथा - भाग 1 द्वारा Kalyani Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा