कथेत एक व्यक्ती आपल्या प्रिय संकल्पाला पत्र लिहित आहे, ज्यामध्ये तो संकल्पांच्या पूर्ततेच्या अडचणींवर विचार करतो. त्याला जाणवते की माणसं सुरुवात करण्यास उत्साही असतात, परंतु त्यांचा आळस आणि भ्रष्टाचार त्यांच्या योजनांना अयशस्वी करतो. अनेक वेळा नवीन गोष्टींचा संकल्प करतात, पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काहीच करत नाहीत. वाईट व्यसनांपासून दूर जाण्याचा संकल्प घेताना ते लक्षात घेतात की, आपल्या लालसेमुळे ते पुन्हा मागे फिरतात. नवीन वर्षाच्या पहाटे अनेक संकल्प करतात, परंतु त्या संकल्पांची पूर्तता किती काळ टिकते, हे शंका आहे. संकल्पांच्या कडून दुर्लक्ष करून त्यांनी आपल्या वर्तमनातील आव्हानांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या संकल्पांची अंमलबजावणी होत नाही. संकल्पांचा हा अनुभव एक प्रकारचा चक्रव्यूह असल्याचे स्पष्ट होते.
एक पत्र... संकल्पास
Nagesh S Shewalkar
द्वारा
मराठी पत्र
3.8k Downloads
12.1k Views
वर्णन
** एक पत्र...संकल्पास !**प्रती,अतिप्रिय संकल्प,स. न. वि. वि. अनेक महिन्यांपासून तुला पत्र लिहावे असा 'संकल्प' केला होता. परंतु संकल्पपूर्तीचा योग साधला जात नव्हता. नेहमीप्रमाणे 'आता लिहू, थोड्या वेळाने लिहू, आज....उद्या लिहू...' असे करताना संकल्पपूर्तीसाठी आजचा दिवस उजाडला. लिहायला तर सुरुवात केली आहे पण पूर्तता कधी होईल, पूर्णत्वास जाईल का?, जाईल किंवा नाही हे मी तरी सांगू शकत नाही. कारण आम्ही माणसं 'आरंभशूर!' कोणत्याही गोष्टीची सुरुवात नेहमीच धूमधडाक्यात करतो परंतु आमच्या आरंभशूरतेला 'आळस' हा वैरी कायम चिकटलेला असतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात अगदी मोठमोठ्या योजनांची सुरुवातही आम्ही वाजतगाजत
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा