प्यार मे.. कधी कधी (भाग-१५) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके प्यार मे.. कधी कधी (भाग-१५) प्यार मे.. कधी कधी (भाग-१५) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा (16) 2.7k 2.6k परीक्षेच्या दोन दिवस आधी प्रितीचा मेसेज आला की नेहाने तिचं नावं कॉलेजमधुन काढून घेतलं आहे.. बहुतेक ती पुढे शिकणारच नाहीये.. मी तो मेसेज दोनदा वाचला आणि डिलीट करुन टाकला. मनामध्ये एक आशा होती की नेहाशी संबंधीत ही शेवटचीच गोष्ट.. ...अजून वाचाह्यापुढे नेहा किंवा तिच्याशी संबंधीत कुठलीच गोष्ट माझ्या.. ‘आमच्या’ आयुष्यात येणार नाही… कदाचीत.. प्रितीची परीक्षा संपण्याची तारीख मी दिवस मोजुन मोजुन जवळ आणत होतो. तिचं परीक्षेचे पुर्ण टाईम-टेबल मला पाठ होते. कुठल्या दिवशी, किती वाजता, कोणता पेपर आहे सगळं. ह्या काळात मी प्रितीला कधी फोन केला नाही, की मेसेज.. मग प्रत्यक्ष भेटण्याचा तर प्रश्नच नव्हता. साधं ‘बेस्ट-लक’ सुध्दा म्हणालो नव्हतो. कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा प्यार मे.. कधी कधी - कादंबरी Aniket Samudra द्वारा मराठी - प्रेम कथा (344) 129.8k 123.6k Free Novels by Aniket Samudra इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Aniket Samudra फॉलो करा