भाग १: वेढ्यातून सुटका या ऐतिहासिक कथेत शिवाजी महाराज आणि त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पन्हाळागडावर आदिलशाहीच्या फौजांनी चार महिने वेढा घातलेला आहे. पावसाळा सुरु झाल्याने परिस्थिती आणखी कठीण झाली आहे, तरीही आदिलशाहीच्या सैनिकांनी मागे हटण्यास नकार दिला आहे. नेताजी पालकर आणि त्यांच्या सैनिकांनी वेढा फोडण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु यश मिळाले नाही. सिद्दी जौहर शिवाजी महाराजांना पकडण्याच्या हेतूने ठाम आहे आणि तहाच्या बोलणीत सहभागी होण्यासाठी तयार नाही. स्वराज्यावर मुघलांच्या उघडलेल्या मोहिमेने राजांना चिंतित केले आहे. राजांनी जौहरला शरण जात असल्याचे कळवले असून, यामुळे जौहरची फौज निष्क्रिय झाली आहे. गुप्तहेर नवीन माहिती आणत आहेत, ज्यामुळे गडाच्या सुटकेची योजना आखली जात आहे. वेढ्यातून सुटका - भाग-१ Ishwar Trimbak Agam द्वारा मराठी फिक्शन कथा 4.6k 34.2k Downloads 49.5k Views Writen by Ishwar Trimbak Agam Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग १ : वेढ्यातून सुटका (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) धो-धो बरसणारा पाऊस अन घोंघावणारा वारा आपल्याच तालात झाडाझुडपांना नाचवत होता. विजांचा कडकडाट अन ढगांच्या गडगडाटांसह बरसणाऱ्या शंभूरूपी निसर्गाने रौद्र रूप धारण करून जणू तांडवनृत्यच चालवले होते. डोंगर दऱ्यांतून अन कड्या-कपारीतून खळखळ वाहणारे पाणी पांढऱ्याशुभ्र दुधाप्रमाणे भासत होते. सकाळचा प्रहर अन मध्यरात्रीचा काही घटकांचा वेळ सोडला तर पावसाची रिपरिप अखंड चालू होती. गडावरून वेगाने वाहत येणारे पाणी आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त Novels ऐतिहासिक कथा शिवरायांच्या (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथ... More Likes This स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा