"श्रीदुर्गा माता -दर्शन" हे एक नवरात्र गीत संग्रह आहे, ज्यामध्ये देवी माता आणि दुर्गामाता यांच्या आराधनेचा उत्सव आणि भक्तीभाव व्यक्त करण्यात आले आहे. या संग्रहात विशेषतः आई अंबाबाई, रेणुका माता, भवानी आई, आणि सप्तशृंगी माता यांचे महत्त्व आणि त्यांच्या आराधनेची कथा सांगण्यात आली आहे. नवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो, आणि या संग्रहात विविध भक्तीकवितांचा समावेश आहे. कवितांद्वारे देवी मातांची स्तुती केली जाते, त्यांच्या कृपास्पदतेसाठी प्रार्थना केली जाते, आणि भक्तांच्या मनातील चिंतांना दूर करून त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली जाते. संकलनकर्ते अरुण वि. देशपांडे यांनी या कवितांची रचना भक्तीच्या भावनेने केली आहे, ज्यामुळे भक्तांना या कवितांचा आस्वाद घेण्याची प्रेरणा मिळते. काव्य-संग्रह - श्री दुर्गामाता दर्शन - (नवरात्र -गीतं ) Arun V Deshpande द्वारा मराठी कविता 4.5k Downloads 14.2k Views Writen by Arun V Deshpande Category कविता पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन || श्रीदुर्गा माता -दर्शन || (नवरात्र - गीत -संग्रह )------------------------------------------------नमस्कार - वाचक मित्र हो नवरात्र निमित्ताने आई अंबाबाई -कोल्हापूर , माहूरगड निवासिनी -रेणुका माता तुळजापूरची - भवानी आई , सप्तश्रुंगगडावरी - सप्तशृंगीमाता ,यांचे बरोबरोबर आपल्या देशात देवी माता , दुर्गामाता यांची आराधना आपण सारेजण करीत असतो.हा नवरात्र -जागर उत्सव ,देवी-पूजा सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने देशभरात साजरा होत असतो.आई- अंबाबाई च्या प्रेरणेने ..दुर्गामाता दर्शन ..कवितांची ही शब्दरूपी माळ मी अर्पण केली आहे.|| श्रीदुर्गामाता -दर्शन ||- (नवरात्र -गीत -संग्रह ) , सादर करीत आहे . आपण भक्तिभावाने या कवितांचा भक्ती-आस्वाद घ्यावा . स्नेहांकित -अरुण वि.देशपांडे -पुणे.९८५०१७७३४२ ------------------------------------------------------------- १० - भक्तीकवितांचा संग्रह -------------------------------------------------------श्री दुर्गामाता -दर्शन More Likes This नियती पुन्हा हाक देईपर्यंत.. - 6 द्वारा Bhuma Shende प्रेमाक्षर - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare क्षणभंगुर प्रेम - पहिला कवितासंग्रह द्वारा Durgesh Borse गुलदस्ता - 1 द्वारा Madhavi Marathe कवितांचा संग्रह....️ - 1 द्वारा Khushi Dhoke..️️️ सावरकर आणि भीष्माचार्य द्वारा Amrut Dabir तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 1 द्वारा Pradnya Narkhede इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा