कथा एका तरुणाच्या मनातील ताणतणावाबद्दल आहे, जो प्रितीच्या कॉलेजच्या रिझल्टची वाट पाहत आहे. प्रिती, जी रिझल्टसाठी चिंतित आहे, नेहमीच त्याच्या मनात असते. तरुणाला तिच्या यशाची खूप इच्छा आहे, कारण तो आपल्या आई-बाबांसमोर तिचा उल्लेख करायचा आहे. एक तास वाट पाहिल्यानंतर, प्रिती कॉलेजच्या गेटमधून बाहेर येते आणि आनंदाने "फर्स्ट क्लास" घोषित करते. त्यानंतर, रस्त्यावरच्या धोक्याचा सामना करताना, प्रितीच्या लक्षात न येता एक कार येते. तरुण तिची काळजी घेतो आणि तिला ढकलतो, परंतु या गडबडीत तो एका टेंपोच्या धडकेत येतो. त्याला गंभीर जखम होते आणि कथा प्रितीच्या चिंतेवर समाप्त होते, जी त्याला "ओ माय गॉड" म्हणत आहे. कथा प्रेम, चिंता आणि धोक्याच्या क्षणांवर आधारित आहे. प्यार मे.. कधी कधी (भाग-१९) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 8k 7.5k Downloads 14.5k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कॉफीचा दुसरा कप संपत आला होता, पण प्रितीचा काहीच पत्ता नव्हता. पुन्हा एकदा घड्याळात नजर टाकली. एक तास होऊन गेला होता. मनातली बैचैनी क्षणा-क्षणाला वाढतच होती. अस्वस्थपणे मी पुन्हा एकदा कॉलेजच्या गेटकडे नजर टाकली. प्रितीचा आज रिझल्ट होता. जेंव्हा कॉलेजपाशी प्रितीला सोडलं तेंव्हा सॉलीड टेन्शनमध्ये होती. “आय एम स्केअर्ड तरुण…”, तिचा थंड पडलेला हात माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली होती, “आय डोन्ट वॉन्ट टू फ्लंक..”“कश्याला काळजी करतेस प्रितु.. होशील अगं पास..”, मी समजावणीच्या स्वरात म्हणालो होतो.“काळजी करु नको म्हणजे.. कसा अभ्यास केलाय.. आणि काय पेपर लिहीले आहेत ते आता आठवतय मला तरुण..”“पण का? मग करायचास ना अभ्यास..” “करायचास ना अभ्यास Novels प्यार मे.. कधी कधी “वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar रेशमी नाते : His Arranged Bride - 1 द्वारा Mrunmai Puranik इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा