कथेत एक व्यक्ती, जो पोहे खाण्यात आनंद घेत आहे, त्याच्या पत्नीने त्याला मंदिरात जाण्याच्या वेळी भाज्या आणण्याची आठवण करून दिली. पत्नी लॉकरमध्ये दागिने ठेवण्यासाठी त्याला दागिन्यांची पिशवी दिली, कारण त्याने मागच्या वेळी बँकेत जाताना गडबड केली होती. तो लॉकर उघडून पिशवी ठेवतो, पण दार बंद करायला विसरतो. बँकेच्या कर्मचार्याने त्याला दार लावायला लक्ष दिले आणि त्याने घाबरून पुन्हा ते तपासले. त्याला बक्षीस देण्याचा विचार असतो, पण कर्मचारी सांगतो की सीसीटीव्हीमुळे ते लाच मानले जाईल. कथा वेंधळेपणाच्या क्षणांना आणि बँकिंगच्या गडबडींच्या मजेदार अनुभवाला स्पर्श करते. मी एक अर्धवटराव - 21 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 918 3.5k Downloads 9.2k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन २१) मी एक अर्धवटराव! सकाळी सकाळी गरमागरम पोहे म्हणजे व्वा! क्या बात है। अशी स्थिती! पूर्वीपासूनच गरम पोहे हा पदार्थ माझ्यासाठी जीव की प्राण! त्यादिवशीही आम्ही दोघे पोह्यावर ताव मारीत असताना सौ. म्हणाली," का हो, मंदिरात जाणार असालच तर चार-पाच भाज्या घेऊन या ना. अरे, हो. बघा. मी सारखी आठवण करते, पिच्छा करते ते तुम्हाला पटत नाही. पण मी सांगितले नाही तर एक तरी आठवण तुम्ही आठवण ठेवून करता का हो?""काय झाले आता?" मी विचारले. तिने इकडेतिकडे पाहात शक्य तितक्या हळू आवाजात विचारले,"अहो, लॉकरचे काम केलेत का?""तू दागिने दिल्याशिवाय मी बँकेत जाणार कसा?" मी उलट विचारले"तेच ते. करावे, द्यावे Novels मी एक अर्धवटराव मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, राग... More Likes This मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा