कथा "समोवार अर्थात भेट तुझी माझी" या शीर्षकाखाली प्रेमाच्या संवादावर आधारित आहे. मुख्य पात्र, प्रीती, प्रेमासोबत फोनवर संवाद साधते. ती प्रेमाला भेटण्याची इच्छा व्यक्त करते आणि त्याच्यावर प्रेमाचे आकर्षण दर्शवते. प्रेम तिच्या बोलण्यातून प्रभावित होतो, पण तो त्याच्या लेखनावर चर्चा करण्यासही तयार आहे. प्रीतीने प्रेमाला भेटण्यासाठी आज संध्याकाळी सहा वाजता येण्याचे ठरवले आहे. तिला प्रेमाच्या लेखनाची आणि व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा करायची आहे. दोन्ही पात्रे एकमेकांबद्दलच्या आकर्षणात गुंतलेले आहेत, आणि त्यांच्या संवादातून प्रेमाची गोडी आणि साहित्यिक विचारांचा आदानप्रदान होत आहे. प्रीतीची 'प्रेम'कथा - 18 Nitin More द्वारा मराठी फिक्शन कथा 2 2.3k Downloads 6.7k Views Writen by Nitin More Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १८ समोवार अर्थात भेट तुझी माझी! आता कामाला लागावे म्हणजे काय करावे? साधा उपाय आहे.. प्रेमला फोन करणे. बोलण्यात गुंगवणे आणि त्याच्याशी भेट पदरात पाडून घेणे. त्याचे ते दुसरे पुस्तक हाच माझा पासपोर्ट! तो वापरून पुढच्या हालचाली करायला हव्यात. सकाळी फोन लावला त्याला. घेतला ही त्याने. रंगढंग प्रकाशनाचे रंग डायरेक्ट पुसत म्हणाली, "प्रीती बोलतेय. खूप दिवसात बोलणे नाही झाले." "ओह.. मला वाटते आपण दोन तीन दिवसांआधीच बोललोय.." अरसिक! इथे मी क्षण न क्षण मोजते नि हा दोन तीन दिवस असे म्हणतो जणू दोन तीन मिनिटच असावेत. निर्दयी दिसतोय. "हो ना. कुठवर आले लिखाण? तुम्हा लेखकांचे एक बरे Novels प्रीतीची 'प्रेम'कथा १ सांगते ऐका! अर्थात मी : एक तपस्विनी! 'गुड माॅर्निंग! स्वप्ने पहायला शिका. स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा..... More Likes This पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar रहस्याची नवीन कींच - भाग 8 द्वारा Om Mahindre इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा