या गोष्टीत, नंदाने हातातले फुलपात्र जमिनीवर आपटल्याने आवाज झाला, ज्यामुळे नायक दचकला आणि किंचाळला. यामुळे आई आणि नंदा घाबरल्या. नायकने त्यांना शांत केले आणि बाहेरच्या दृश्याबद्दल चर्चा केली. नंदा विचार करते की लोक या खुर्चीत बसून काय पाहत असतील, आणि तिने आपल्या काकूच्या जादूच्या अनुभवाची कहाणी सांगितली. नायक जादूवर विश्वास ठेवत नाही, पण आईला नंदाचे म्हणणे खरे वाटते. नंदा एक योजना सुचवते की त्यांनी बाबांना सहलीला घेऊन जावे आणि त्या दोघी खिडकी बुजवून घेतील. हे सर्व ठरल्यावर, आई एका मैत्रिणीच्या संदर्भात चर्चा करते, ज्यामुळे नायक हसतो. कथा संवादात आणि हलक्या फुलक्या स्थितीत व्यक्तिमत्वे आणि त्यांच्या विचारांची विविधता दर्शवते. खिडकी - २ Swapnil Tikhe द्वारा मराठी कथा 3.7k 4.1k Downloads 10.5k Views Writen by Swapnil Tikhe Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन नंदाने हातातले फुलपात्र जमिनीवर आपटल्याने कर्ण-कर्कश आवाज झाला आणि मी दचकुन किंचाळलो, माझ्या किंचाळण्यामुळे आई आणि नंदा आपसूकच घाबरल्या आणि दोन पावले मागे सरकल्या. काय झाले हे मला समजल्यावर मात्र मी भानावर आलो आणि दोघींनाही शांत केले. “असेच टक लावून बसतात बाहेर. काय दिसतयं रे एवढे त्या खिडकीतून?” – आई “आग तेच तर बघण्यासाठी मी इथे बसलो होतो, आणि त्याच विचारात हरवून गेलो होतो. पण इथुन तर फक्त समोरची बाग दिसते, जिथे काही मुले खेळत असतात, काही जण बाकड्यावर बसले असतात आणि मग पलीकडचा रस्ता दिसतो. विशेष असे काहीच नाही.” – मी माझ्या बोलण्यावर बहुतेक त्यांचा विश्वास नसावा, त्यामुळे दोघींनीदेखील Novels खिडकी खिडकी आज बाबांचा नोकरीचा शेवटचा दिवस. मी आज ऑफिसला सुट्टीच टाकली होती. दुपारच्या जेवणांनतर बाबांच्या ऑफिसात छोटासा सेंड ऑफचा कार्यक्रम आयोजित केला... More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा