राजेश नेहमीच्या वेळेला संदीपच्या घरी पोहोचतो, जिथे संदीप होमवर्कबद्दल विचारतो. राजेशला वाटते की संदीपला अभ्यासाबद्दलच विचार करणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे त्याला संदीपच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवायचा आहे. कॉलेजमध्ये, राजेश स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतो आणि संदीपच्या बोरिंग आयुष्यात रंग भरायचा विचार करतो. राजेश संदीपला मनालीकडे पाहताना पकडतो आणि त्याला संदीपच्या बाबतीत एक योजना बनवतो. पहाटे लवकर उठून, राजेश संदीपला कॉल करतो. दोघे वर्गात पोहोचल्यावर, करंदीकर मॅडम विद्यार्थ्यांना शांत करण्यास सांगतात. संदीप उत्तर देताना मनाली त्याच्याकडे कौतुकाने पाहते, ज्यामुळे राजेशला संदीपच्या जीवनात थोडा बदल घडवण्याची संधी मिळते. चांदणी रात्र - ७ Niranjan Pranesh Kulkarni द्वारा मराठी प्रेम कथा 3.6k 3.8k Downloads 10.5k Views Writen by Niranjan Pranesh Kulkarni Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन राजेश नेहमीच्या वेळेला संदीपच्या घरापाशी पोहोचला. संदीपने नेहमीप्रमाणे कालच्या होमवर्कबददल विचारलं. ‘या संदीपला आभ्यास सोडून इतर गोष्टीसुद्धा असतात हे माहीतच नाही. नेहमी हा आभ्यास, होमवर्क एवढंच बोलतो. त्यामुळेच याचे आपण सोडलं तर फारसे मित्र नाहीत.’ राजेशच्या मनात विचार आला. एक दिवस संदीपला माणसात आणायचा त्याने मनोमन संकल्प केला. राजेश आणि संदीप कॉलेजात पोहोचले. ते मेनगेट मधून आत आले. कॉलेजचे शिपाई गण्याकाका नोटिसबोर्डवर नोटिस लावत होते. “कसली नोटिस आहे काका?” राजेशने त्यांना विचारलं. त्यावर ते नेहमीच्या खोचकपणे म्हणाले, “मला काय ईचारतो, बोर्डावर लिव्हलय ते वाच.” राजेशने गण्याकाकांकडे दुर्लक्ष केलं व तो नोटिस वाचू लागला. नेहमीप्रमाणे कॉलेजने यावर्षी सुद्धा मुलामुलींसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित Novels चांदणी रात्र राजेशला सकाळी जाग आली तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटलं. कारण तो त्याच्या घरी बेडवर नव्हता तर स्वारगेट बसस्थानकाच्या एका बाकावर होता. ‘यावेळी आपण इथे कस... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा