कथा एका व्यक्तीच्या अनुभवांवर आधारित आहे, ज्याने आपल्या शेजाऱ्याला, श्री वाडेकरांना, भाग्यश्री सेव्हिंग स्कीममध्ये बारंबार बक्षिसे मिळताना पाहिले. वाडेकरांनी पाचवी वेळ बक्षिस जिंकल्यावर, कथा सांगणाऱ्याला अस्वस्थता वाटू लागली. त्यानेही स्कीममध्ये भाग घेतला, पण त्याला रेडिओ मिळवायला दहा महिने लागले. त्याच्या मनात वाडेकरांविषयी द्वेषाची भावना निर्माण झाली कारण त्याला नेहमीच शेवटचा नंबर लागत होता. या द्वेषामुळे त्याला ऑफिस आणि घरात ताण वाढला. शेवटी, त्याने वाडेकरांना एक लाखाची विम्याची पॉलिसी घेण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे त्याच्या द्वेषाची भावना अजूनच स्पष्ट झाली. कथा हास्यपूर्ण पद्धतीने भाग्य, प्रतिस्पर्धा आणि मानवी भावना यांचे चित्रण करते. पहिला नंबर Uddhav Bhaiwal द्वारा मराठी हास्य कथा 5 4k Downloads 10.5k Views Writen by Uddhav Bhaiwal Category हास्य कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन उद्धव भयवाळ औरंगाबाद पहिला नंबर { विनोदी कथा } नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो. चहाच्या कपाऐवजी सौ.ने वर्तमानपत्र हातात देत ती धक्कादायक बातमी सांगितली. मीसुद्धा माझ्या डोळ्यांनी ती बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि चक्रावूनच गेलो. मनातल्या मनात वाडेकरांवर दात ओठ खाऊ लागलो. धक्का देणारी ती बातमी अशी होती. "भाग्यश्री सेव्हिंग स्कीमच्या पहिल्या सोडतीतील बक्षिस – एक टायटन रिस्टवॉच श्री वाडेकर यांना मिळाले." अशा प्रकारच्या सेव्हिंग स्कीम्समध्ये पहिले बक्षिस पटकावण्याची वाडेकरांची ही पाचवी वेळ होती. आता मात्र मी खूपच अस्वस्थ झालो होतो. वाडेकर माझ्या परिचयाचे गृहस्थ होते. माझ्याप्रमाणेच तेही कुठल्याशा सरकारी नोकरीत होते. एकदा काय झाले, आमच्या गावातील एका रेडिओ विक्रेत्याने More Likes This तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटण द्वारा Kalyani Deshpande एकापेक्षा - 1 द्वारा Gajendra Kudmate हा खेळ जाहिरातींचा द्वारा Kalyani Deshpande दिवाळीची नव्हाळी द्वारा Kalyani Deshpande करामती ठमी - 1 द्वारा Kalyani Deshpande मनी उवाच द्वारा Geeta Gajanan Garud कवी असह्य. - 1 द्वारा टाकबोरू इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा