एक रात्री, शालेय ग्रंथालयात काही विद्यार्थी माहिती शोधण्यासाठी आले होते. अचानक, मुख्यध्यापक ग्रंथालयात आले आणि विद्यार्थ्यांना उपस्थितीबद्दल विचारले. कविताने स्पष्ट केले की ते एका वाड्याबद्दल माहिती शोधत आहेत, ज्याबद्दल एक विशेष पुस्तक ग्रंथालयात आहे. मुख्यध्यापकांनी सांगितले की ते पुस्तक चोरीला गेले आहे, ज्यामध्ये वाड्याचा इतिहास लिहिलेला होता. विद्यार्थ्यांना वाड्यातील खजाना आणि त्याच्या गुपितांबद्दल माहिती आहे, परंतु मुख्यध्यापकांनी त्यांना धोका असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मुख्यध्यापकांना विश्वास दिला की त्यांना वाड्याबद्दल अधिक माहिती हवी आहे, कारण गावातील लोक मरत आहेत आणि त्यांना काहीतरी करणे आवश्यक आहे. मुख्यध्यापकांनी वाड्याचा इतिहास सांगितला, जो पेशव्यांच्या काळात बांधला गेला होता आणि त्यात अनेक गुपिते दडलेली आहेत.
वारस - भाग 5
Abhijeet Paithanpagare द्वारा मराठी भय कथा
11.1k Downloads
21k Views
वर्णन
5सर्व जण मग्न असताना अचानक कुणीतरी ग्रंथालयाच्या दरवाज्यात येऊन उभ राहील. एक व्यक्ती होता तो,,पांढरीशी दाढी,मिशी,,डोळ्यांवर चष्मा,,आणि हातात आधार मिळावा म्हणून एक काठी.मुख्यध्यापक होते ते,, काय करताय रे पोरानो इथं,,माझ्या परवानगी शिवाय आतमधे घुसलच कसे? ,एकदम करारी आवाजात ते ओरडले. सर तुम्ही,,अहो आम्ही इथं..म्हणजे... ,श्रीधर अडखळत अडखळत बोलू लागला, इथं काय इथं,,इतक्या रात्री करताय काय? अहो सर आम्ही त्या वाड्याबद्दल माहिती शोधायला आलो होतो. ,कविता एका झटक्यात बोलली. कोणता वाडा? तोच जन्गलातला वाडा, ज्यामुळे सरपंच दगावले आहेत,,विजू म्हंटला कि त्या वाड्याबद्दल एक पुस्तक आपल्या ग्रंथालयात आहे,,म्हणून आम्ही वेळ न घालता रात्रीच इथे आलो पुस्तकाचं नाव ऐकताच अचानक ते गम्भीर झाले, विजय,तुला त्या पुस्तका बद्दल माहिती कुठून मिळाली? माझ्या बाबांनि लहानपणी मला सांगितलं
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा