भाग १ - आखाडा कथा मुढाळ गावातील एक ऐतिहासिक प्रेमकथेवर आधारित आहे, जी काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. दरवर्षी होणाऱ्या मल्हारी मार्तंडाच्या जत्रेत कुस्तीचे आखाडे भरलेले असतात. यशवंत, जो मागील चार पाच वर्षांपासून कुस्तीच्या दंगलीत अजिंक्य आहे, त्याच्यावर एकही पैलवान सामना करण्यास तयार नाही. शिवा, जो एक शांत स्वभावाचा धनगर आहे, त्याला काही मित्रांनी आखाड्यात ढकलले. शिवा मुढाळ गावात राहतो आणि रोज व्यायाम करून बकऱ्या चरायला जातो. कुस्ती सुरू होताच यशवंतने शिवाला मातीत चांगलंच घुसळलं, पण शिवाच्या चपळ हालचालींमुळे तो हरताळीतून सुटत होता. यशवंतच्या हालचाली मंद होत गेल्या आणि शिवाने त्याला हुलकावणी देत यशवंतला भांबावून सोडले. शिवाच्या चपळतेमुळे यशवंत हतबल झाला आणि कुस्तीच्या सामन्यात त्याला त्रास झाला. या कथेत शिवाच्या धाडसाची आणि यशवंताच्या सामर्थ्याची चढाओढ आहे, जी पुढे जाऊन प्रेमकथेचा भाग बनू शकते. आखाडा - भाग १ Ishwar Trimbak Agam द्वारा मराठी प्रेम कथा 1 1.8k Downloads 4.6k Views Writen by Ishwar Trimbak Agam Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग १ - आखाडा प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. दरवर्षी प्रमाणे पंचक्रोशीतली सर्वात मोठी होणारी मल्हारी मार्तंडाची मानाची जत्रा मुढाळ गावात भरली होती. कुस्तीच्या आखाड्या भोवती लोकांची गर्दी उसळली होती. भापकर पाटलांचा पोसलेला मल्ल यशवंत मैदानात मोठमोठ्याने आरोळ्या अन शड्डू ठोकत होता. मागील चार पाच वर्षांपासून जत्रेत होणाऱ्या कुस्तीच्या दंगलीत यशवंत अजिंक्य होता. पंचक्रोशीमध्ये अजून त्याच्या तोडीचा मल्ल गवसलेला नव्हता. यशवंतचा सामना करण्यासाठी मैदानात एकही पैलवान यायला तयार नव्हता. एका बाजूला चार पाच धनगरांची पोरं एकाला बळेबळे More Likes This शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 द्वारा Xiaoba sagar अबोल प्रीत - भाग 1 द्वारा Prasanna Chavan मर्यादा एक प्रेमकथा - 1 द्वारा Pradnya Chavan माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 1 द्वारा Pradnya Chavan प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1 द्वारा siddhi इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा