नवा प्रयोग... - 6 Sane Guruji द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके बाल कथा पुस्तके नवा प्रयोग... - 6 नवा प्रयोग... - 6 Sane Guruji द्वारा मराठी बाल कथा 2.6k 8.9k रात्री घना व त्याचे मित्र बसले होते. गिरणीच्या फाटकाजवळ कोणी आत जाऊ लागलेच तर आडवे पाडायचे. मग अंगावरून लॉरी नेवोत की काही करोत, -- असे ठरले. आपणास पकडलेच तर सर्वांनी कसे वागावे ते सांगणारे एक पत्रक घनाने तयार करून ...अजून वाचाहजारो प्रती करून वाटा.” तो म्हणाला. “सखाराम येत आहेत ना?” “हो, त्याची बहीणही येत आहे. ती स्त्रियांत जाईल. खूप काम करील.” “छान होईल! कधी येणार दोघे?” “उद्या सकाळी येतील. उद्याच्या सभेत त्यांची भाषणे ठेवू. त्यांची ओळख करून देऊ. सखाराम म्हणजे देवमाणूस! कामाचाही त्याला उरक आहे. मी पकडला गेलो तर काळजी करू नका. शेवटी आपला धीर हाच आपला मार्गदर्शक. आपली हिम्मत हीच मैत्रीण.” घना गंभीरपणे बोलत होता. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नवा प्रयोग... - 6 नवा प्रयोग... - कादंबरी Sane Guruji द्वारा मराठी - बाल कथा (65) 44.3k 115.8k Free Novels by Sane Guruji इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Sane Guruji फॉलो करा