कविता एक रविवारच्या सकाळी विजूच्या घरी जात होती, जेव्हा तिला चिमणीच्या माध्यमातून माहिती मिळाली की विश्वास पहिलवान आणि बाळू काका रात्रीपासून गायब आहेत. विजू तत्काळ उठला आणि दोघी मिळून या गायब झालेल्या व्यक्तींविषयी चर्चा करू लागल्या. त्यांना श्रीधरचा तर्क लक्षात आला की पाटील यांचा या सगळ्यांमध्ये हात आहे. विजूने ठरवलं की त्यांना वाड्याला जाऊन पाहायला हवं की तिथे नेमकं काय चालू आहे. विजू, श्रीधर, सूर्या, तुकाराम आणि महेश या सर्वांनी गुपचूप वाड्याकडे प्रवास सुरू केला, त्यावेळी वातावरण दाट आणि धुक्यातून भरलेलं होतं. वारस - भाग 8 Abhijeet Paithanpagare द्वारा मराठी भय कथा 19 7.5k Downloads 15.4k Views Writen by Abhijeet Paithanpagare Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 8दुसऱ्या दिवशी रविवार होता.शाळेला सुट्टी असल्याने कविता पण आज घरीच होती.सुमारे सकाळचे अकरा वाजले असणार ,कविता भरभर पावलं टाकत विजूचा घरी जात होती,त्या तशा वातावरणात पण तिला दारुण घाम फुटला होता... घरात घुसत नाही ते लगेच चिमणी दारातच उभी होती,,शाळेत पण तिला शिकवायला कविताच असल्याने दोघींची चांगलीच गट्टी जमली होती, तुम्ही विजू दादा साठी आलात ना इथं,,पण विजू दादा तर झोपूनच आहे काय, अकरा वाजता ,तिला त्याच्या त्या शहरातल्या या आळशी सवयीचा आधीच राग यायचा आणि त्यात आज तर घाई पण होती. चल आपण जाऊन उठवू त्याला ,अस म्हणत दोघीही त्याच्या खाटे जवळ गेल्या.आजूबाजूला अनेक पुस्तक अस्ताव्यस्त पडलेले होते.कदाचित रात्रभर काहीतरी वाचत बसला असणार तो.. Novels वारस "अय गण्या,आर इथं कुठं आणलंस र?तुझ्या चपटी पिण्याच्या नादात आपल्या दोघांच मढ बसण बघ" भिऊ नको रे तू,काय नाय होणार,मी एकदा आधी पण आलोय इथं,काय भू... More Likes This ती - भाग 1 द्वारा VPoyrekar श्रापीत गाव.... - भाग 1 द्वारा DEVGAN Ak क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 1 द्वारा jay zom जर ती असती - 1 द्वारा Harshad Molishree रहस्य - 1 द्वारा Harshad Molishree स्मशानी किल्ला भाग 2 द्वारा Ankush Shingade कालासगिरीची रहस्यकथा - 1 द्वारा Sanket Gawande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा