मैथिली आपल्या काकू आणि आईसोबत लग्नाच्या तयारीबद्दल चर्चा करत आहे. तिच्या काकूने साडी घालण्याचा सल्ला दिला, पण मैथिलीला तिच्या वयाच्या आणि शिक्षणाच्या विचारांनी चिंता आहे. तिची आत्तेबहिण आदितीच्या लग्नाची तयारी चालू आहे, ज्यामुळे मैथिलीच्या मनात गोंधळ आहे. मैथिली तिच्या आई आणि काकूला विश्वास देते की ती लग्नासाठी तयार होईल, पण तिची प्राधान्ये वेगळी आहेत. लग्नाच्या दिवशी, मैथिली सुंदर दिसते आणि सर्वजण तिला विचारतात की तिचा नंबर कधी आहे. ती प्रत्येकाच्या टिप्पण्या ऐकून शांत राहण्याचा प्रयत्न करते. लग्नात काही मजेदार प्रसंग घडतात, जसे की दुष्यंतचे बूट चोरले जातात. मैथिली या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे, तरीही तिला लग्नाबद्दलची चिंता आहे. रंग हे नवे नवे - भाग-1 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 20k 20.3k Downloads 29.1k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 'मैथिली काय ठरवलं आहेस शेवटी तू?' 'आई, माझं अजूनही काहीच ठरत नाही आहे. जाऊ दे मी घालेल कुठलाही एखादा ड्रेस. मला नाही सुचत आहे काही.' 'अग ए!! ड्रेस काय ड्रेस.. आपल्या घरचं लग्न आहे आणि साधा ड्रेस.. ते काही नाही तू छान साडीच घाल', मैथिलीची काकू म्हणाली. 'मी तर आता हिच्याशी ह्या विषयावर डोकं लावनच सोडलं आहे. तू आणि ती बघून घे. आदितीच लग्न ठरल्यापासून ती confuse आहे काय घालावं.', मैथिलीची आई वैतागून म्हणाली. आदिती म्हणजे मैथिलीची आत्तेबहिण जी फक्त तिच्या पेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. 'अादितीला जेव्हा बघायला सुरवात केली तेव्हा किती उत्साही होती तू मैथिली की मी हे घालणार, अस Novels रंग हे नवे नवे 'मैथिली काय ठरवलं आहेस शेवटी तू?' 'आई, माझं अजूनही काहीच ठरत नाही आहे. जाऊ दे मी घालेल कुठलाही एखादा ड्रेस. मला नाही सुचत आहे काही.' &... More Likes This धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा