मंचकरावांना भीमा काकीस पाचारण करण्याची गरज आहे कारण गिरिजाबाईला फोडणीच्या वासाने उलट्या झाल्या आहेत. भुजंगरावांनी गिरिजाबाईच्या सोबतीसाठी कोणी नातेवाईक बाई मागवण्याचा सल्ला दिला, कारण ती 'आई' होणार आहे. मंचकरावांना या बाबतीत शंका आहेत आणि गिरिजाबाईला आधाराची गरज आहे, याबाबत त्यांना समजून घ्यावे लागते. भीमा काकी, ज्यांना मंचकरावाच्या आईसारखे संगोपन केले होते, त्यांना बोलावणे आवश्यक आहे, परंतु मंचकराव विचारात पडले आहेत की कसे निरोप पाठवावा, कारण मोबाईलचा उपयोग नाही. भीमा काकी एकट्या राहतात आणि त्यांना अनुभव असूनही स्वतःचे बाळ नाही. यामुळे मंचकरावांच्या मनात चिंता आहे की गिरीजेसाठी काकी कशा प्रकारे मदत करू शकतील. भीमा काकी आणि डोहाळे!--मंचकमहात्म्य suresh kulkarni द्वारा मराठी कथा 2.3k 2.7k Downloads 9.7k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन जगाच्या पाठीवर मंचकरावांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे 'विचार करणे ' हेच होते, आणि वारंवार ते त्यांना करावे लागत असे. आत्ता हि ते आपल्या झुपकेदार मिशीचे डावे टोक चिमटीत धरून विचारमग्न झाले होते. चिंतेचे कारण होते कि 'भीमा काकीस अर्जेंट कसे बोलावून घावे?' असे काय कारण होते कि, भीमा काकीस पाचारण करण्याची वेळ अली होती? त्याचे काय झाले कि, सकाळी सकाळी गिरिजाबाईना फोडणीच्या वासाने ( म्हणजे त्यांनी तसेच सांगितले होते ) दोन उलट्या झाल्या होत्या! थोडा वेळ विश्राम करून त्या परत घरकामात गुंतल्या होत्या. पण शेजारधर्माच्या आद्य नियमाप्रमाणे बारीक लक्ष ठेवून असलेल्या, रा. रा. भुजंगरावांनी आपल्या चातुर्यचंपक कलिका पत्नीस, खबर काढण्याच्या More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा