संकेत आणि रवी टाईम पोर्टल शोधण्यासाठी निघाले होते, कारण प्रीतीच्या जीवाचा प्रश्न होता. संकेतला पोर्टल कसे उघडायचे हे माहित होते, पण ते शोधण्यात अयशस्वी ठरले. रवीने संकेतवर संशय घेतला की तो खुनीला मदत करतोय, ज्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. त्यांच्या भांडणात अचानक पोर्टल उघडले आणि ते त्यात गेले. पोर्टलमध्ये त्यांना भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे दर्शन झाले. तिथे महेंद्र स्वामीनाथन होता, ज्याने सांगितले की ते दोघे भविष्यकाळातले आहेत. रवीने महेंद्रला मारण्याचा विचार केला, कारण त्याला वाटत होते की त्याला मारल्यास टाईम लूप थांबेल. महेंद्रने समजावले की प्रीतीच्या ९ वेळा मृत्यू झाल्यावरच लूप रिसेट होईल, आणि दहाव्या मृत्यूने तो मृत्यू कायमचा असेल. The Infinite Loop of Love - 9 Shubham S Rokade द्वारा मराठी प्रेम कथा 4 4.1k Downloads 7.8k Views Writen by Shubham S Rokade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ते दोघे त्या टाईम पोर्टलकडे निघाले होते . संकेतने ते हे पोर्टल पाहिले होते . पोर्टल चालू करून आत कसे जायचे हे त्याला माहित होते . " पोर्टल उघडून आपण आत जाऊया , मग कळेलच आपल्याला तो कोण आहे ते....? " संकेत म्हणाला " ते ठीक आहे , पण तो अगोदरच आला तर.... रवी म्हणाला ... " टेंशन नको घेऊ , मी अंजलीच्या घरचं रिवॉल्वर आणलंय एमर्जन्सीला...." काही वेळातच ते त्या जुन्या पुलाजवळ पोहोचले . जुना पूल आडबाजूच्या ठिकाणी होता . फार पूर्वी शहरात येण्याचा तो मुख्य रस्ता होता . पण कालांतराने तो बंद झाला होता . बांधकाम Novels The Infinite Loop of Love I love you .... प्रीती रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग वाजली . तो मोबाईल घ्यायला जाणार तेव्हा ती म्हणाली . " मी काय म्हणतेय ....रवीने मोबाईल काढ... More Likes This लग्नगाठ - 1 द्वारा Neha Kadam तुझ्यावाचून करमेना - भाग 1 द्वारा Ananya Joshi रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan जोडणीचे धागे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 द्वारा Xiaoba sagar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा