कथेत, नायक अचानक एक आवाज ऐकतो आणि मागे पाहतो, तेव्हा तो गौरीला भेटतो. त्याला तिच्या सुरक्षिततेची चिंता होते आणि त्याची खुशी व्यक्त होते. पण त्याचवेळी तो एक जखमी मुलगी पाहतो, जी त्याच्या पुढे हसत उभी आहे. गौरी त्याला धावत गावाच्या दिशेने घेऊन जाते, परंतु त्यांच्या मागे कोणीतरी धावत आहे. दोघे जीवाच्या आकांताने धावत सुटतात आणि शेवटी नायकाची गाडी दिसते. धावणे थांबवून, नायक गौरीला गुलाब देतो आणि तिच्यावर प्रेम व्यक्त करतो. गौरी तिच्या भावना व्यक्त करून त्याला सांगते की तिला देखील त्याच्यावर प्रेम आहे. त्यानंतर नायक तिला लग्नाच्या प्रस्तावाने विचारतो, आणि गौरी भावुक होते, तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात. कथा प्रेम, धाडस, आणि भावनांच्या गहनतेवर आधारित आहे, ज्यात नायक आणि गौरीच्या संबंधात एक सुंदर क्षण उभा आहे. फिरून नवी जन्मेन मी - भाग ५ Sanjay Kamble द्वारा मराठी प्रेम कथा 7.5k 8.9k Downloads 19.2k Views Writen by Sanjay Kamble Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मी प्रतिकार करायच्या आत पाठीमागून येणारा बारीक आवाज कानावर पडला..." शुssssssssssss....इथच थांब... एकही पाउल पुढ टाकु नग..आन काय बी बोलू नग..." आवाज ओळखला तस मी गर्रर्रर्रर कन मागे फिरलो..." ग........ग.....गौरी......तु..."तीला पहाताक्षणी तीला गच्च मीठी मारली, माझ्या डोळ्यातुन घळाळा आनंदाश्रु वाहु लागले... ती ठीक होती.. दुस-याक्षणी मनात विचार आला, मग ती जखमी आहे ती कोण...? तसच समोर पाहिल. ती जख्मी अवस्थेत पडलेली मुलगी गाडीचा स्टर्टर लागावा तशा आवाजासारखी हसत उठुन उभी राहीली. र्खी खी खी खी करत तीीच हसण ऐकून जसं डोकच बधीर होऊ लागल.. क्षणाक्षणााााला तीचा विद्रुप होऊ लागला तसा मी हादरलो...गौरीन माझा हात मागे ओढला आणि आम्ही दोघे गावाच्या दिशेने धावत Novels फिरून नवी जन्मेन मी फिरूनी, नवी जन्मेन मी... भाग १ By sanjay kamble आज तब्बल पाच वर्षानी मी माझ्या... More Likes This ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा