कथेची सुरुवात प्राजुच्या आजीच्या आवाजाने होते, ज्या तिला चहा देण्यासाठी उठवतात. प्राजु तापामुळे अस्वस्थ असताना, आजी तिची काळजी घेतात. चहा तयार करण्यासाठी आजींचा नातू निशांत किचनमध्ये जातो आणि प्राजुच्या आवडत्या चहासोबत तिची काळजी घेतो. आजी सांगतात की निशांतने रात्री प्राजुची काळजी घेतली आणि डॉक्टरला बोलावले. डॉक्टरांनी प्राजुचा तपास केला आणि काही औषधं दिली. प्राजु आजीला सांगते की त्यांना अजून खूप जगायचं आहे आणि त्यांना मिठी मारते. निशांत पोहे आणि दूध आणतो, आणि प्राजुने औषध घेतल्यावर आराम करण्याचा सल्ला देतो. प्राजु झोपते आणि जाग आली तेव्हा निशांत तिच्याकडे एकटक बघत होता. कथा काळजी, प्रेम आणि नातेसंबंधांवर केंद्रित आहे. जुळले प्रेमाचे नाते - भाग-२० Hemangi Sawant द्वारा मराठी फिक्शन कथा 21.8k 7.5k Downloads 14.3k Views Writen by Hemangi Sawant Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आजींच्या आवाजाने मला हलकी जाग आली... "प्राजु बाळा.. उठा आता." आजी हातात चहाचा कप घेऊन उभ्या होत्या...... "आजी तुम्ही कशाला आणला चहा. मी आले असते खाली." मी लगेच बेडवर उठुन बसत बोलु लागले. पण तापामुळे काही केल्या जमत नव्हतं..... "हो ग तु आली असतीस..., पण तुझी तब्बेत ठीक नाहीये ना म्हणून घेऊन आले. चल आता फ्रेश होऊन ये आणि घे गप्प." आजी कप घेऊन तिथेच बसल्या. मी लगेच फ्रेश होऊन गरम चहा घेतला. त्या चहामध्ये मस्त कुटून घातलेल्या आल्याचा सुगंध आणि सोबत गवती चहाचा सुगंध ही दळवळत होता.. "वाह आजी अगदी मला आवडतो तसाच बनवला आहे तुम्ही चहा." मी चहा Novels जुळले प्रेमाचे नाते गुड आफ्टरनून.......,आज मी माझ्या शाळेतल्या काही फ्रेंड्स ला भेटायला जातेय. गेट टु गेदर आहे आमचं. तु जेवुन घे कारण, मी तिकडूनच खाऊन येणार आहे. आणि हो क... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा