कथा एका व्यक्तीच्या आनंदाबद्दल आहे, जो आपल्या पत्नीला सांगतो की त्याने "रा-फेल" नावाचा बंगला विकत घेतला आहे. तो घरात प्रवेश करताना उत्साहाने पत्नीला हाक देतो, पण ती तिथे नसते. जेव्हा ती येते, तेव्हा तो तिला सांगतो की पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी एका घराचा सौदा केला होता, पण तो पूर्ण झाला नाही. आता त्याने तीच जागा विकत घेतली आहे, जी आता खूप सुंदर बनवलेली आहे. पत्नी त्याच्या यशाबद्दल चकित होते आणि कौतुक करते. त्यांनी पुन्हा एकदा सौदा केला आहे, जो पंधरा वर्षांपूर्वीच्या किंमतीपेक्षा कमी किमतीत आहे. या प्रक्रियेत त्याची पत्नी त्याला त्याच्या हट्टाच्या आणि धैर्याच्या प्रशंसा करते. कथा त्यांच्या प्रेम आणि ठराविक ध्येयांसाठी संघर्ष यावर आधारित आहे. मी विकत घेतले ... रा-फेल! Nagesh S Shewalkar द्वारा मराठी हास्य कथा 1.3k 5.2k Downloads 13k Views Writen by Nagesh S Shewalkar Category हास्य कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मी विकत घेतले ... रा-फेल! 'अग, मी विकत घेतले रा-फेल.......विकत घेतले रा-फेल....' असे पुटपुटत मी माझ्या घरात शिरलो. परंतु बैठकीत बायको नाही हे पाहून मी हिरमुसलो परंतु मी एवढा आनंदित होतो की, त्या किंचित नाराजीचा माझ्या आनंदावर काहीही परिणाम झाला नाही. उलट मी जरा जास्त उल्हासित अवस्थेत आवाज दिला,"अग, अग बायकोबाई, कुठे आहेस?" तुम्हाला एक गुपित सांगतो, ज्यावेळी मी अतिशय आनंदात असतो ना त्यावेळी सौभाग्यवतीला 'बायकोबाई' याच नावाने बोलावतो. त्यापुढे जाऊन सांगतो, माझे हे संबोधन, ते व्यक्त करण्याचा खास अंदाज माझ्या पत्नीलाही खूप आवडतो. अगदी आमचे लग्न झाले Novels मरण तुमचे सरण आमचे! * मी आणि माझी तब्येत!* 'नमस्कार! मी अमूक तमूक खमके! वय वर्षे पन्नास! मी आजपासून दररोज सायंकाळी सहा वाजता 'सरमिस... More Likes This भयानक सपना - 1 द्वारा Gunjan Gayatri फजिती एक्सप्रेस - भाग 1 द्वारा Writer पत्रकार धोंडीराम धोत्रे - 1 द्वारा Writer तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटण द्वारा Kalyani Deshpande एकापेक्षा - 1 द्वारा Gajendra Kudmate हा खेळ जाहिरातींचा द्वारा Kalyani Deshpande दिवाळीची नव्हाळी द्वारा Kalyani Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा