कथेत एक व्यक्ती चंद्रावरच्या आपल्या घरात दोन आठवड्यांपासून आहे, जेटलॅगमुळे थोडा त्रास होत आहे. चंद्रावरचे दिवस आणि रात्री पृथ्वीच्या वेळेनुसार अॅडजस्ट केलेले आहेत, ज्यामुळे त्याला कधीच बाहेर पडायला वेळ मिळत नाही. त्याची आई चंद्रावर थांबून एक पुस्तक लिहित आहे, ज्यामुळे तिला वेळ मिळतो. त्याला घरात बसून कंटाळा येत आहे आणि तो बाहेर जाण्याचा विचार करतो. एक रोबो, राॅबिन, त्याला बाहेर जाण्याची संधी देतो, कारण आज हवामान साफ आहे. त्यांच्यात भाग्य, पुण्य आणि मानवी जीवनाबद्दल चर्चा होते, जिथे तो राॅबिनला मानवी अनुभवांबद्दल सांगतो. शेवटी, ते दोघे चंद्रावर बाहेर निघतात, मानवी विज्ञानाच्या प्रगतीबद्दल विचार करत, आणि अनाकलनीय गोष्टींचा सामना करत आहेत. कथा मानवी जीवन, त्याच्या अनुभवां आणि विज्ञानाच्या प्रगतीवर एक विचारशील दृष्टिकोन देते. तोच चंद्रमा.. - 4 Nitin More द्वारा मराठी प्रेम कथा 4.7k 4.4k Downloads 12.2k Views Writen by Nitin More Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ४ कृत्रिम बागेत दोन आठवड्यात मी बऱ्यापैकी रूळलो होतो चंद्रावरच्या आमच्या घरात. जेटलॅग मधून बाहेर यायला तेवढा वेळ तरी लागतोच. तरीही मेलॅटोनिनच्या गोळ्या घेत होतो. बाॅडी क्लाॅक सेट झालेले आता. इकडे सलग चौदा तासाचा दिवस नि चौदाची रात्र. मी पोहोचलो तो चांद्रदिवस होता. दिवस म्हटले की प्रचंड उष्णता.. इकडे सारी घड्याळे पृथ्वीवरच्या वेळानुसार अॅडजस्ट केलेली. त्यामुळे बारा तास झाले.. सहा वाजले.. की संध्याकाळ झाली असे समजायचे. मग अंधार पडो न पडो! घराच्या आत खास अंधाऱ्या खोल्यांची रचना केली जाते इथे. चौदा दिवसांच्या रात्रीत तर बारा तास अती तीव्र दिवे लावून दिवस केला जातो! अशी चांदरात कवी कल्पनेत किती रोमँटिक Novels तोच चंद्रमा.. तोच चंद्रमा.. मी आणि मोनामी दोघे आमच्या जायंट टेलिस्कोपमागे होतो. "मोनू, ती बघ पृथ्वी.. अाणि आपले जुने घर.." "बघू दे . दिसतेय ना शाळा..... More Likes This UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram प्रेमाचा खरा चेहरा - 1 द्वारा Anjali kori Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा