अधिक मास Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके पौराणिक कथा पुस्तके अधिक मास Adhik Maas book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Adhik Maas is also popular in Mythological Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अधिक मास Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पौराणिक कथा 8.2k 58k अधिक मास मराठी कॅलेंडरनुसार ३२ ते ३३ महिन्यांनी एकदा येणारा 'अधिक मास' असतो . चांद्रमास ३५४ दिवसांचा, तर सौर मास हा ३६५ दिवसांचा असतो. त्यामुळे वार्षिक कालगणनेत होणारा ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर अडीच वर्षांनंतर अधिक मास येतो. ...अजून वाचामलमास, पुरुषोत्तम मास, धोंडा महिना अशी नावेही आहेत. कन्येला महालक्ष्मी मानले असल्याने पुरुषोत्तम मानलेल्या जावयाला ही कन्या विवाहात दान दिलेली असते. अधिक मासात त्याच जावयाला महाविष्णू पुरषोत्तम स्वरूप मानून चांदीच्या तबकात ३३ अनारसे देण्याची प्रथा आहे. दर १८ वर्षांतून एकदा आषाढ अधिक येतो. भाद्रपदामध्ये २४ वर्षांनी, तर चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे १२ वर्षांनी अधिक मास म्हणून येतात चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा अधिक मास इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही