आजचा दिवस पक्ष्यांच्या किलकिलाटाने भरलेला होता, ज्यामुळे वातावरणात जिवंतपणा होता. विविध वृक्ष, जसे की चिंच, फणस, आणि आंबा, त्यांच्या पानांच्या सळसळीने या ध्वनीमध्ये सहभागी होत होते. दूरवर सांबरं गवत खात होते, तर ओढा सुकलेला होता. पिंपळाचे मोठे झाड त्या परिसरात एक राजाच्या स्वरूपात उभे होते, ज्याच्यावर दोन रानकोंबडे फिरत होते. एक मुंगुस त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. यावेळी एका जांभळीच्या झाडावरून काहीतरी खाली पडले, ज्यामुळे पक्ष्यांच्या आवाजात बदल झाला. ओढ्यातील सापाला धोका जाणवला, त्यामुळे तो सावध झाला. झडप घेणाऱ्या रानकोंबड्यांच्या गटाने उड्या मारल्या, आणि मुंगुस निराश झाला. संपूर्ण दृश्यात अचानक बदल झाला, आणि हे सर्व निसर्गाच्या अद्भुत कलाकृतीचे दर्शन घडवत होते. काळ Nilesh Desai द्वारा मराठी कथा 2.2k 2.5k Downloads 7.9k Views Writen by Nilesh Desai Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आजचा दिवस तसा बर्यापैकी कल्लोळ माजवतच सुरू झाला होता. चोहोबाजुंनी होणारा निरनिराळ्या जातीच्या पक्ष्यांचा किलकिलाट वातावरणातील जिवंतपणा स्पष्ट करत होता. पसरवलेल्या आपल्या फांद्या हलवत बहुतांश डेरेदार वृक्ष त्या प्रसंगी आपणही या जीवसृष्टीचाच एक भाग आहोत असेच काहीसे दर्शवीत होते. चिंच, फणस, आंब्याची झाडे आपल्या अगणित अश्या लवलवीत फुटलेल्या पानांचा सळसळाट करत त्या ध्वनीनिर्मितीशी आपल्या परीने जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत होती. दूरच्या एका कोपर्यात विरळ वाढलेल्या बोरीच्या झाडांखाली तीन-चार सांबरं हालचाल करत दिसत होती. पुढचे पाय वर करून आणि दोन पायांवर उभे राहून त्यातले एक सांबर बोरीचा पाला खात होते. जमिनीच्या निसर्गनिर्मित दगडी बांधाला खाली लागूनच असलेला ओढा पूर्णपणे More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा