Gondan book and story is written by siddhi in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Gondan is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. गोंदण siddhi chavan द्वारा मराठी प्रेम कथा 11.5k 4.6k Downloads 19.5k Views Writen by siddhi chavan Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन " कमुला पाहील का हो तुम्ही ? माझी कमु हरवली आहे, कमु.... तुम्ही पाहील का तीला ?"कोणीतरी माझा हात धरुन मला विचारत होते. " च्याआयला मी तर स्वतःच हरवलोय. केव्हा पासून स्वत:चा पत्ता शोधतोय...पण सापडत नाही आहे. दुसर्यांना काय खाक शोधणार" - मी स्वत:शीच.तरीही न रहावून मी मागे पाहीले, एक आजोबा माझा हात धरुन विचारत होते. " माझ्या कमुला शोधायच आहे हो, आम्ही प्रभादेवीला जायला निघालो होतो. हाच प्लॅटफॉर्म ....खुप पाऊस आला आणि सगळीकडे गडबड झाली. गर्दीत चुकुन तीचा हात सुटला हो, आणि... आणि सगळीकडे गडबड झाली. तीला प्रवासाच काही समजत नाही. आता कुठे सापडत नाही ती."मला त्यांची दया आली. More Likes This Mr. Money - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 द्वारा manasvi Manu Ruthless Love - 1 द्वारा My imaginary world सप्तपदी - 1 द्वारा Rachana कुंकू सौभाग्याचे - 1 द्वारा Anita वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 द्वारा sabdhpriyaa सौभाग्याची शपथ - भाग 1 द्वारा jayesh zomate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा