या कथेत एक गरीब ब्राह्मण आणि त्याच्या तीन सूना यांचा उल्लेख आहे. श्रावणातील शनिवारी शनिदेवाची उपासना केली जाते. ब्राह्मण शेतावर जातो आणि त्याच्या धाकट्या सुनेला घरात राहायला सांगतो. ती घरात राहून दाणे काढून भाकऱ्या आणि भाजी तयार करते. शनिदेव कुष्ठ्या रूपात तिच्या घरी येतात, ती त्यांची सेवा करते आणि शनिदेव तिला आशीर्वाद देतात. दुसऱ्या शनिवारी, ब्राह्मण दुसऱ्या सुनेला घरी ठेवतो, पण ती शनिदेवांच्या सेवेस असमर्थ ठरते आणि त्यांच्यावर राग येतो. तिसऱ्या शनिवारी तिसऱ्या सुनेनेही असाच अनुभव घेतला. प्रत्येक शनिवारी, ज्यांनी शनिदेवांची सेवा केली, त्यांना आशीर्वाद मिळाला, तर ज्यांनी नकार दिला त्यांना शाप मिळाला. चौथ्या शनिवारी ब्राह्मण धाकट्या सुनेला घरी ठेवतो, आणि याप्रमाणे कथा पुढे जाते.
आला श्रावण मनभावन भाग ६
Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पौराणिक कथा
2.9k Downloads
7.7k Views
वर्णन
आल श्रावण मनभावन भाग ६ हा श्रावणातला शनिवार असतो .या दिवशी शनिदेवाची उपासना केली जाते .आयुष्यातली पिडा दूर होण्यासाठी शनीची उपासना जरूर असते .या दिवशी उपास करून शनिमहात्म्य वाचले जाते .याची कहाणी अशी आहे आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहात होता. त्याला तीन सुना होत्या. पावसाळ्या दिवशीं तो लवकर उठे. सकाळींच जेवी, लेकी सुनांसोबत शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरीं ठेवीं. एकदा तो आपला नित्याप्रमाणं शेतावर गेला. जातांना घरी सुनेला सांगितलं. “मुली मुली, आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरीमडक्यांत कांहीं दाणे पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकर्या कर. केनीकुर्डूची भाजी कर. तेरड्याचं बीं वाटून ठेव.” सुनेनं
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा