भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १४) Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १४) Bhatkanti - punha ekda - 14 book and story is written by vinit Dhanawade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bhatkanti - punha ekda - 14 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १४) Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी फिक्शन कथा 2.2k 8.8k " excuse me.... आज काय उपवास आहे का.. जेवणात काय fruits खायचे का... " अमोलने या दोघींनी आणलेल्या फळाकडे पाहत comment केली. " काय पाहिजे होते... ऑर्डर देयाची ना आधी... " सुप्री वेडावत बोलली. आजकाल, मूड बदलायचं बटन ...अजून वाचाहोतं तिला. काही क्षणापुर्वी डोळ्यातलं पाणी पुसरणारी सुप्री पुन्हा नॉर्मल झालेली. " काहीही चाललं असतं मला .. तिखट पाहिजे होतं जरा.. " अमोल बोलला तसा तिला त्यांच्या पहिल्या भटकंतीची आठवण झाली. आकाशने असंच विचारलं होतं ना सगळ्यांना. आठवणीने हसायला आलं तिला. आवरलं लगेच. " आहे ते खा... नाहीतर तुम्ही जाऊन आणा. बघ रे गणू... कशी असतात माणसं... " सुप्री हसत म्हणाली. ----------------- X ----------------------- कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १४) भटकंती.......पुन्हा एकदा - कादंबरी Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी फिक्शन कथा (192) 60.6k 159.5k Free Novels by Vinit Rajaram Dhanawade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही