एके दिवशी अंबर श्रीराम राजपूतला चांद्रभारत सरकारकडून एक फॅक्स प्राप्त झाला. या पत्रात त्याला पृथ्वीवर परत पाठवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. पत्रात त्याच्या दैनंदिन हालचालींचा संदर्भ आणि त्याच्या एका टायटन वासी तरुणी, ब्रुनी बर्नेटोसोबतच्या संबंधांचा उल्लेख होता. सरकारने या संबंधांमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे सांगितले आणि त्याची तपासणी सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यातले मुख्य मुद्दे म्हणजे अंबरच्या संदर्भात संशयास्पद हालचाली, ब्रुनीसोबतचे वैवाहिक संबंध, आणि परग्रहवासीयांच्या पृथ्वीवरील प्रवेशाबद्दल असलेला विरोध. सरकारने या संबंधांमुळे पृथ्वीवरील संस्कृतीस धोका असल्याचा निष्कर्ष काढला आणि अंबरला पृथ्वीवर परत पाठवण्याचे आदेश दिले. तोच चंद्रमा.. - 19 Nitin More द्वारा मराठी प्रेम कथा 4.6k 3.5k Downloads 8.1k Views Writen by Nitin More Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १९ पहिले पत्र एके दिवशी सकाळी उठलो तर फॅक्स आलेला.. चांद्रभारत सरकारचा. बाॅम्बच म्हणाना. तो ही माझ्या नावाने. इकडची सरकारी व्यवस्था थोडी वेगळी. त्यामुळे पत्र आलेले ते अगदी डिटेलमध्ये. पृथ्वीवरच्या सरकारांची पत्रे सरकारी भाषेत नि अगदी मोजक्या शब्दांत येतात. हे पत्र आपल्याकडे असते तर.. प्रति, श्री. अंबर श्रीराम राजपूत, विषय: पृथ्वीवर परत पाठवणे बाबत चांद्रभारत सरकारच्या आदेशानुसार आपणांस सरकार विरोधी कारवायांना अनुलक्षून आपणांस पृथ्वीवर परत का पाठवणेत येऊ नये या संबंधात सक्षम अधिकारी यांचेसमोर वरील पत्राचे दिनांकापासून दहा दिवसांत उत्तर देणेचे निर्देश वरील सरकार देत आहे. याची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास आपणास पृथ्वीवर परत पाठवणेचे आदेश सक्षम Novels तोच चंद्रमा.. तोच चंद्रमा.. मी आणि मोनामी दोघे आमच्या जायंट टेलिस्कोपमागे होतो. "मोनू, ती बघ पृथ्वी.. अाणि आपले जुने घर.." "बघू दे . दिसतेय ना शाळा..... More Likes This एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta फक्त तुझ्याच साठी - 1 द्वारा Reshma अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3 द्वारा Reshma एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 द्वारा Sanket Gawande Mr. Money - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा