world famous clown motel owner... biography Sanjay Yerne द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके जीवनी पुस्तके world famous clown motel owner... biography world famous clown motel owner... biography book and story is written by Sanjay Yerne in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. world famous clown motel owner... biography is also popular in Biography in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. world famous clown motel owner... biography Sanjay Yerne द्वारा मराठी जीवनी 2.1k 7.4k तो मीच विजय....हं! तर मी विजय.... होय, मी विजयच.... माझ्या जीवनावर विजय मिळवणारा... मी विजय... मला तरी हे माझं नाव आता सार्थक झाल्यासारखं वाटतंय. अगदी सार्थ सुख-समाधान... आणि.... सारं काही.... शब्दही उणे भासत आहेत. माझ्या मनातील कप्प्यात अनेक तरंग ...अजून वाचाआहेत. भावभावनांचा कल्लोळ दाटून येतो आहे. काळजातील अनेक वेदनांचा आलेख मी आठवून पाहतो आहे. त्या अस्पष्ट धूसर आठवणी का असेना? निव्वळ आठवणीचा समुद्र...तसे पाहता समुद्र या शब्दातच अगदी माझं जीवन सामावले आहे. या भुतलावावर असलेली एकमेव ही वस्तू समुद्र... या विश्वातील सर्व मानवाच्या जीवनाला वलय देणारी ही एक मला निरामय वस्तु भासते आहे. होय समुद्र! याबाबत काय बोलावं? अथांग पाण्याचा कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा world famous clown motel owner... biography इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही