जिवनधारा काव्यसंग्रह Writer Shubham Kanade द्वारा कविता में मराठी पीडीएफ

जिवनधारा काव्यसंग्रह

Writer Shubham Kanade द्वारा मराठी कविता

* जीवनधारा...(काव्यसंग्रह) कवी- शुभम कानडे कविता पहिली कवितेचे शीर्षक *करोना अजून भिडायलायच* एका गल्लीतुन निघालेला करोना आता दिल्ली पर्यंत पोहचला हायया करोनाच्या भीतीनं सारे देश गेले थकूनतरीपण करोना अजून भिडायलायचकधीच नाय झालं ते करून दाखवलंसारं मार्केट ते बंद झालंदेशाला ...अजून वाचा