veda balu - 1 book and story is written by Niranjan Pranesh Kulkarni in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. veda balu - 1 is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. वेडा बाळू - 1 Niranjan Pranesh Kulkarni द्वारा मराठी कथा 11 4.1k Downloads 14.8k Views Writen by Niranjan Pranesh Kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कोंबडा अरवला तसा वेडा बाळू खडबडून जागा झाला. त्याने घाईगडबडीत सदरा अंगावर चढवला, खालची सतरंजी गुंडाळली व तो धावतच स्वयंपाकघरात गेला. त्याने गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं व एका बाजूला चहा बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं. चहा तयार होताच त्याने तो कपात ओतला व कप घेऊन तो थेट व्हरांड्यात आला. पण रावसाहेब तिथे नव्हते. इतक्या वर्षात असं पहिल्यांदाच घडत होतं. बाळू अंगणात गेला पण तिथेही रावसाहेब दिसत नव्हते. बाळू पुन्हा वाड्यात आला. तो थेट रावसाहेबांच्या खोलीपाशी आला. आतून घोरायचा आवाज येत होता. बाळूने हळूच खोलीचा दरवाजा सरकवला. आत बेडवर रावसाहेब गाढ झोपले होते. Novels वेडा बाळू कोंबडा अरवला तसा वेडा बाळू खडबडून जागा झाला. त्याने घाईगडबडीत सदरा अंगावर चढवला, खालची सतरंजी गुंडाळली व तो धावतच स्वयंपाकघरात गेला. त्... More Likes This छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा