मेहंदीच्या पानावर (भाग-५) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके मेहंदीच्या पानावर (भाग-५) मेहंदीच्या पानावर (भाग-५) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा (21) 1k 2.5k २८ फेब्रुवारीआजचा शेवटचा दिवस. आम्ही एकत्र असलो तरी शक्यतो एक-मेकांपासुन दुर रहाण्याचाच प्रयत्न करत होतो. का? कश्यासाठी? आज त्याचा आणि माझा एकमेकांना फारसा असा स्पर्श झालाच नाही, मला अगदी हवा-हवासावाटत होता आणि त्याच्या डोळ्यात बघुन मी खात्रीने सांगु शकते ...अजून वाचात्यालाही.. पण तोस्वतःला प्रयत्नपुर्वक माझ्यापासुन लांब ठेवु पहात होता. असो, आम्ही गप्पा मात्र खुप मारल्या. राज सतत काही तरी माझ्या डोळ्यात शोधण्याचा प्रयत्न करत होता.. आणि कदाचीत नकळत मी सुध्दा. दुपारचं जेवण आम्ही एकत्रच घेतलं, म्हणजे तसं एकत्रच जेवतो, पण सर्व जण इतके राजच्या आजु-बाजुला असतात की तो माझ्या समोर असुनही माझा नसतो. आज मात्र आम्ही जरा वेगळे होऊनच जेवलो. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा मेहंदीच्या पानावर - कादंबरी Aniket Samudra द्वारा मराठी - प्रेम कथा (187) 9.8k 20.5k Free Novels by Aniket Samudra इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Aniket Samudra फॉलो करा