एक चुकलेली वाट - 7 Vrushali द्वारा सामाजिक कहानियां में मराठी पीडीएफ

एक चुकलेली वाट - 7

Vrushali द्वारा मराठी सामाजिक कथा

एक चुकलेली वाट भाग - ७ जुनाट लाकडी खुर्चीवर ती भेदरल्यासारखी बसून होती. वाऱ्याने अस्ताव्यस्त होऊन क्लिपमधून बाहेर निघालेले केस उनाड पोरांप्रमाणे वाऱ्यावर स्वार होते. कपाळावरून ओघळणारे घामाचे ओघळ तिच्या मानेवरची वळणं पार करततिच्या घट्ट चिकटलेल्या कपड्यांमध्ये विरून जात ...अजून वाचा