Prem bhavnecha mrudu rang bharnara virus - 6 book and story is written by Subhash Mandale in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Prem bhavnecha mrudu rang bharnara virus - 6 is also popular in Biography in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 6 Subhash Mandale द्वारा मराठी जीवनी 2.8k 5.4k Downloads 13k Views Writen by Subhash Mandale Category जीवनी पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन क्रमशः-६.भाऊ- " तोंडातून आवाज येत नाही. पोट फुगलंय. गाडीत डोळे झाकून गप्प पडून आहेत. बर त्या मेडीकलवाल्या बाई आल्या आहेत. आता मेडीकल उघडायचं चाललंय. गोळ्या घेतो. आता ठेव फोन आणि काळजी करू नकोस. सगळं ठिक होईल. मी तुला घरी गेल्यावर फोन करतो." असे म्हणून त्याने फोन ठेवला. रात्री जेवण करायला बसलो होतो, ते जेवणाचं ताट तसंच पडून होतं. जेवनाचा खरकटा हात धुवायचं देखील भान विसरून गेलो होतो. पुन्हा जेवायची इच्छा नव्हती. दादांच्या काळजीनं पोटात सतत कालवाकालव होतं होती. मन शांत बसत नव्हतं. झोप तर केव्हाच उडाली होती. पुन्हा अर्ध्या पाऊण तासाने भाऊला फोन केला, पण आत्ता त्याचा फोन बंद लागायला Novels प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस प्रेमभावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस १. प्रथम गणपती बाप्पाला नमस्कार करणे आणि मगच अॉफीसमध्ये पाऊल टाकणे.त्यासाठी खासकरून स्वागत कक्षातूनच जायचे. अॉफीस... More Likes This कवी कलश: स्वराज्यनिष्ठ महाकवी - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare आठवणीतले लंच द्वारा Pralhad K Dudhal अविस्मरणीय यात्रा - रंजन कुमार देसाई - (1) द्वारा Ramesh Desai चाळीतले दिवस - भाग 1 द्वारा Pralhad K Dudhal अर्धी व निःशुल्क तिकीट? द्वारा Ankush Shingade स्फूर्ती आत्मचरित्र - 1 द्वारा Sudhakar katekar बाप.. - 1 द्वारा DARK इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा