कोणी बोलावले त्याला ? (भाग 2) निलेश गोगरकर द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भयपट गोष्टी पुस्तके कोणी बोलावले त्याला ? (भाग 2) कोणी बोलावले त्याला ? (भाग 2) निलेश गोगरकर द्वारा मराठी भयपट गोष्टी (16) 7.8k 13.4k मागील भागावरून पुढे.... संपत ने किशोरचा हात सोडला आणी घाबरून दोन पावले मागे गेला. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट दिसत होती. प्रकरणाची नजाकत बघता आता श्यामलाच काही करणे भाग होते. " किशोर ! चल आपण फार्म हाऊस ...अजून वाचाजाऊ. तिथे जाऊन आपण बोलू ? "" नको..." किशोर म्हणाला. पण त्याची नजर अजून पण दरवाज्यावर स्थिर होती. डोळ्यात स्वप्नाळू भाव होते. जणूकाही तो कोणत्या वेगळ्याच दुनियेत होता. " किशोर ! " श्याम ने एक जोरदार हाक मारली... आणी किशोर भानावर आला. " चल... आपण फार्म हाऊस वर गेल्यावर बोलू... मला पण जाणून घ्यायचे आहे. नंतर हवं तर आपण परत येऊ पण आता इथून चल...." श्याम कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कोणी बोलावले त्याला ? (भाग 2) कोणी बोलावले त्याला ? - कादंबरी निलेश गोगरकर द्वारा मराठी - भयपट गोष्टी (182) 50.8k 100.6k Free Novels by निलेश गोगरकर इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही निलेश गोगरकर फॉलो करा