आघात - एक प्रेम कथा - 27 parashuram mali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके आघात - एक प्रेम कथा - 27 Aaghat - Ek Pramkatha - 27 book and story is written by parashuram mali in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Aaghat - Ek Pramkatha - 27 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. आघात - एक प्रेम कथा - 27 parashuram mali द्वारा मराठी प्रेम कथा (11) 2k 5.5k आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (27) शेवटचा पेपर संपला आणि मी कुणाशीही न बोलता, कुणालाही न भेटता धावत खोलीवर आलो होतो. दुसऱ्या दिवशी गावी जायचंहोतं. आजीआजोबांच्या प्रश्नांची उत्तरं काय द्यायची? पुन्हा खोटं बोलणं आलंच पण निकाल खोटा बोलणार ...अजून वाचादिवशी जायची तयारी करत होतो. सुमैया भेटायला येईल पण काल परीक्षा संपल्यापासून दिसलीच नव्हती. मनाशी ठरविलं होतं. तिला भेटल्याशिवाय गावाकडं जायचं नाही.इतक्यात अनिल माझ्या खोलीवर धावत खोली शोधत आला. ‘‘प्रशांत लवकर आवर तुला आताच्या आता गावी जायला हवं.’’ मी पूर्णपणे घाबरून गेलो. ‘‘अरे, पण का?’’ ‘‘आजीची तबयेत पुन्हा बिघडलीय. तुला लवकरात लवकर गावी बोलवलंय चल लवकर.’’ तसं मी साहित्य घेतले कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा आघात - एक प्रेम कथा - 27 आघात - एक प्रेम कथा - कादंबरी parashuram mali द्वारा मराठी प्रेम कथा (325) 83.7k 188.9k Free Novels by parashuram mali इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही