राखणदार. - 1 Amita a. Salvi द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके सामाजिक कथा पुस्तके राखणदार. - 1 Rakhandar - 1 book and story is written by amita a salvi in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Rakhandar - 1 is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. राखणदार. - 1 Amita a. Salvi द्वारा मराठी सामाजिक कथा 14k 21k राखणदार. प्रकरण १ गावाबाहेर मोठ्या वडाच्या झाडाखाली गावातले काही रिकाटेकडे गप्पावीर तुक्या नरसू, शिवा आणि इतर दोनचारजण बसले होते. भरदुपारची वेळ असली तरी गर्द पानांमुळे झाडाखाली चांगली सावली होती. सूर्य डोक्यावर आला. कडकडून भूक लागलीय. मी ...अजून वाचाघरी चाललो! शिवा म्हणाला. आणि उठू लागला. थांब की रे थोडा वेळ! एवढी कसली घाई ? नरसू त्याला थांबवत म्हणाला. गजाली मारत सकाळपासून बसलोय! अजून पुरे नाही झालं? माझ्या पोटात पण कावळे ओरडायला लागलेयत ! संध्याकाळी परत येऊ! तुक्यासुद्धा निघायच्या तयारीला लागला. अरे पण माझी मनीआॅर्डर यायचीय ! इथेच घेतली की थोडे पैसे माझ्या खर्चाला काढून ठेवता येतात. एकदा कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा राखणदार. - 1 राखणदार. - कादंबरी Amita a. Salvi द्वारा मराठी सामाजिक कथा (91) 52.2k 85k Free Novels by Amita a. Salvi इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही