मुका विठ्ठल भावना कुळकर्णी द्वारा प्रेरक कथा में मराठी पीडीएफ

मुका विठ्ठल

भावना कुळकर्णी द्वारा मराठी प्रेरणादायी कथा

"मुका विठ्ठल "चुलीत दोन चार लाकड़ आणखी सरकवुन म्हातारीने तिच्या त्या पोचे गेलेल्या पातेल्यात चहा उकळाय ला ठेवला. उकळत राहणारया चहा प्रमाणे च म्हातारीच मनही आतुन आतुन ढवळून निघत होत...तिन दिशेला गेलेले तिचे तीन पोरं. त्यातला धाकला तिला सोड़ायचा ...अजून वाचा