नवनाथ महात्म्य भाग १२ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके पौराणिक कथा पुस्तके नवनाथ महात्म्य भाग १२ नवनाथ महात्म्य भाग १२ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पौराणिक कथा 312 1k नवनाथ महात्म्य भाग १२ सहावा अवतार भर्तृहरिनाथ ================ भर्तरी भंगताचि बाळ त्यांत । तेजस्वी मिरविले शकलांत ।। क्षिकेचे मोहळ व्यक्त । तेही एकांग जाहले भर्तृहरिच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथात उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा ...अजून वाचाझाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून 3103 वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायण त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते बालक म्हणजे भर्तृहरि नाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नवनाथ महात्म्य - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी - आध्यात्मिक कथा (35) 13.2k 30.3k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vrishali Gotkhindikar फॉलो करा