अंतःपुर - 11 Suraj Gatade द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके गुप्तचर कथा पुस्तके अंतःपुर - 11 अंतःपुर - 11 Suraj Gatade द्वारा मराठी गुप्तचर कथा (22) 4k 8.9k ११. सत्य (दि ट्रुथ फ्रॉम दि ट्रेटर)...उघड्या असलेल्या दरवाजातून शुक्ला आत आला. तसा उघडा दरवाजा ढकलला गेला. दरवाजा मागे शक्ती उभा होता. त्याच्या हातात पंतप्रधानांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या एका एजंटची 'एफएन हर्स्टल्' होती. शक्तीनेच दार लोटले होते."चुपचाप कुर्सी पर ...अजून वाचातो मागून ओरडला. शुक्लाने मागे पाहिलं. शक्ती हातात पिस्टल घेऊन उभा दिसला. तो घाबरून खिडकीला अपोजिट उभ्या व त्याच्याकडेच पाहत असलेल्या पीएमकडे वळला. पीएम देखील हतबल होते. असहाय्यता त्याच्या मुखमंडलावर स्पष्ट होती. ते मागे हात बांधून उभे होते. शुक्लाला नजर न देता त्यांनी खाली पाहिलं. याचा अर्थ शुक्ला समजून चुकला. पीएमनी शुक्लाला शक्तीला सोपवलं होतं हे सहज होतं!तो गपचूप काही न बोलता कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा अंतःपुर - 11 अंतःपुर - कादंबरी Suraj Gatade द्वारा मराठी - गुप्तचर कथा (261) 72.4k 141.7k Free Novels by Suraj Gatade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Suraj Gatade फॉलो करा