अंतःपुर - 13 (अंतिम) Suraj Gatade द्वारा गुप्तचर कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके गुप्तचर कथा पुस्तके अंतःपुर - 13 (अंतिम) अंतःपुर - 13 (अंतिम) Suraj Gatade द्वारा मराठी गुप्तचर कथा (37) 1.1k 2.3k १३. पुनरुत्थान (रिजरक्शन)...शक्ती माननीय पंतप्रधान यांच्या सोबत त्यांच्या रूमच्या बाल्कनीत उभा होता...त्यांच्या डोक्यावरून बिपीन शुक्लाला घेऊन आलेलं प्रायव्हेट जेट सगळ्या चांडाळ चौकडीला घेऊन दिल्लीच्या दिशेने झोकावलं होतं..."इथून पुढचा तपास आपली टीम सांभाळेल!" शक्ती वर त्या वायूवेग असल्याने गायब होणाऱ्या ...अजून वाचापाहत बोलला."शुक्ला नंतर काही बोलले?" शक्तीने विचारलं."हो. शुक्लावरील काही केसेस जनमानसने सत्तेवर आल्यावर बंद करण्याचं आश्वासन देऊन वर आरबीआय गव्हर्नर पदाचं लालूच दाखवून त्याला त्यांच्याकडं वळवून घेतलं होतं!" वर पाहत पीएमनी राहिलेल्या प्रश्नाचा पण खुलासा केला.काही वेळ दोघेही बोलायचे थांबले. मग..."तर इंद्रदत्त वाचस्पती यांच्या निर्णयानेच त्यांनाच सर्वनाश केला. आणि त्यांच्या उदात्त हेतूने जागा घेतली, ती निहित स्वार्थाने!" पीएमनी आकाशाकडून नजर कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा अंतःपुर - कादंबरी Suraj Gatade द्वारा मराठी - गुप्तचर कथा (239) 25.9k 40.5k Free Novels by Suraj Gatade इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Suraj Gatade फॉलो करा