varvanta book and story is written by Shirish Padmakar Deshmukh in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. varvanta is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. वरवंटा Shirish द्वारा मराठी कथा 9 2.8k Downloads 10.4k Views Writen by Shirish Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन " वरवंटा... "" सखे...ऐ सखे.. कुठं मेलीस? " तो आजही फुल्ल दारू पिऊन आला होता. झुलत झुलतच घरात घुसला अन् आरडाओरडा- गोंधळ करू लागला. दुर्गा नुकतीच शाळेतून आली होती. ती बापासमोर आली," आई, रानात गेलीय. रोजंदारीच्या कामावर.. आली नाही अजून.. "" अजून नाही आली? मी आलो अन् ती कस्काय नाही आली? " तोल सावरत तो बाजावर बसला," कशाला मरायला जाती ही कामावर... म्या हाय ना कमावता मरद.. ऐ काट्टे.. पानी आण मला.. " त्याला जरा जास्तच चढली होती. बसल्या बसल्याही त्याचा झोक जाऊ लागला. तो कुणीकडेही कलंडू लागला. दुर्गानं तांब्यात पाणी आणलं. बापाच्या हातात दिलं. त्याने ते घटाघटा घशात ओतलं. More Likes This मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा