पोटच्या गोळ्याची गोष्ट Shirish द्वारा हास्य कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके हास्य कथा पुस्तके पोटच्या गोळ्याची गोष्ट पोटच्या गोळ्याची गोष्ट Shirish द्वारा मराठी हास्य कथा (18) 1.1k 3.7k "पोटच्या गोळ्याची गोष्ट "" काय झालं रे दादा? इतक्या अर्जंट बोलावून घेतलंस.? " हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकताच शामने पहिला प्रश्न विचारला." अरे काही नाही.. आबांची तब्येत जरा जास्तच... "" तू घ्यायचेस की रे दादा सांभाळून.. " रामचे बोलणे पूर्णही होऊ ...अजून वाचानाही. शाम मध्येच बोलला," तुला तर माहितीये ना मला किती मुश्किलने सुट्टी मिळते ती... तू आहेस ना रिकामा! "" हो मी तर आहेच रे.. " राम समजावू लागला, " पण डॉक्टर म्हणाले जरा गंभीर बाब आहे. म्हणून तुला बोलावून घेतलं.""अच्छा.. काय प्रॉब्लेम आहे? "" तीन चार दिवसांपासून सारखं पोट दुखतंय आबांचं... काल इथे आणलं तर डॉक्टर म्हणाले आॅपरेशन करावे लागेल. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Shirish फॉलो करा